शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus in Aurangabad : औरंगाबादमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला, रुग्णांची संख्या ६२४३ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 11:31 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: आजपर्यंत एकूण ६२४३ कोरोनाबाधित आढळले असून २९६९ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.

औरंगाबाद -  जिल्ह्यात २०० कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यात शहरात १४२ तर ५८ बाधीत ग्रामीण भागात आढळून आले. त्यामध्ये १२५ पुरूष तर ७५ महिला आहेत. आजपर्यंत एकूण ६२४३ कोरोनाबाधित आढळले असून २९६९ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत २७९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आता २९९५ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी (३ जुलै) दिली आहे.  मनपा हद्दीत १४२ रुग्ण 

घाटी परिसर १, लोटा कारंजा १, हडको १, जय भवानी नगर १, जाधववाडी २, राज नगर, मुकुंवाडी १, एन एक, सिडको १, तारक कॉलनी ३, शिवशंकर कॉलनी २, उस्मानपुरा १, कांचनवाडी २, सिडको, एन चार १, जवाहर कॉलनी १, हनुमान नगर १०, विशाल नगर १, शिवाजी नगर ३,  सातारा परिसर ५, गजानन नगर ३, देवळाई रोड १, अलमगीर कॉलनी २, सादात नगर २, बायजीपुरा १, रेहमानिया कॉलनी २, कोहिनूर कॉलनी ४, विठ्ठल नगर ३, पहाडसिंगपुरा २, सिडको एन अकरा ३, हर्सुल २, एकता नगर ४, पडेगाव २, जय भवानी नगर ७, हिंदुस्तान आवास २, भारतमाता नगर १,  रायगड नगर २, नवजीवन कॉलनी १, पवन नगर १, शिवछत्रपती नगर, एन बारा १, सारा परिवर्तन १, जाधववाडी १, एन अकरा २, रघुवीर नगर, जालना रोड १, एन चार सिडको १, हनुमान नगर, गारखेडा ३, मुलची बाजार, सराफा रोड १, गारखेडा परिसर १, भारत नगर १, राम नगर १, बजरंग चौक, एन सहा २, मुकुंदवाडी १, शांती निकेतन कॉलनी १, संभाजी कॉलनी, एन सहा ५, एन दोन, ठाकरे नगर २, लक्ष्मी नगर, गारखेडा ४, जरीपुरा २, भाग्य नगर १, खोकडपुरा ४, चेलिपुरा १, सेव्हन हिल १,  एन नऊ १, न्यू श्रेय नगर १, बजरंग चौक १, शिवाजी कॉलनी, मुकुंदवाडी १, एन आठ, सिडको १, मिलेनियम पार्क १, छावणी १, छत्रपती नगर, सातारा परिसर ७, कोकणवाडी १, हडको, जळगाव रोड १, नारळीबाग २, नाईक नगर, देवळाई १, मिसारवाडी १, चिकलठाणा १, अन्य १

ग्रामीण भागात ५८ रुग्ण 

नागापूर, कन्नड १, कोलगेट कंपनी जवळ, बजाज नगर १, श्वेतशिल्प सो.,बजाज नगर १, सिंहगड सो.,बजाज नगर ३, दिग्व‍िजय सो.,बजाज नगर १, लोकमान्य चौक, बजाज नगर १, कृष्ण कोयना सो.,बजाज नगर १, म्हाडा कॉलनी, बजाज नगर ३, छावा सो., बजाज नगर १, एसटी कॉलनी, बजाज नगर १, सिडको महानगर, बजाज नगर १, अनिकेत सो.,बजाज नगर ३, वाळूज महानगर २, शरणापूर ३, बजाज नगर ३, शांती नगर, वडगाव १, क्रांती नगर, वडगाव कोल्हाटी २, विशाल मार्केट जवळ, सिडको महानगर २, साऊथ सिटी, बजाज नगर ४, सारा सार्थक सो.,बजाज नगर २, जय भवानी नगर, बजाज नगर २, अल्फान्सो शाळेजवळ, बजाज नगर २, साजापूर १, भवानी नगर, म्हाडा कॉलनी, बजाज नगर १, माऊली नगर, सिडको, बजाज नगर १, चित्तेगाव १, टिळक नगर, कन्नड १, माळुंजा ४, रांजणगाव ४, दर्गाबेस वैजापूर ४ या भागातील कोरोनाबाधित आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : नवा उच्चांक! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ; हादरवणारी आकडेवारी

"नातीने आजीचं नाक कापलं"; परेश रावल यांचा प्रियंका गांधींवर हल्लाबोल

CoronaVirus News : 'या' रुग्णांसाठी होम आयसोलेशन नाही; आरोग्य मंत्रालयाने बदलले नियम

बारा रुपये दराने पेट्रोल खरेदी गेले अन् 12 वाजले; पाहा नेमके काय घडले

"चीनच्या आक्रमकतेसमोर झुकणार नाही हे भारताने दाखवून दिलं"

Video - ...अन् एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं; म्यानमारमधील खाणीत भूस्खलन, 50 जणांचा मृत्यू

CoronaVirus News : कोरोनाशी लढण्यासाठी देशाला 'या' पॅटर्नची गरज; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादhospitalहॉस्पिटलIndiaभारत