शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : बजाजनगरसह ग्रामीण भागात वाढतोय संसर्ग; आज १३७ रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 10:39 IST

एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३४९७ झाली आहे.

ठळक मुद्देसध्या १४७० रूग्णांवर उपचार सुरू आहेत

औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी सकाळी १३७ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३४९७ झाली आहे. यापैकी १८४० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत १८७ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने सध्या १४७० रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील  क्रांती नगर १, मिल कॉर्नर १,  बनेवाडी १, एन नऊ, सिडको २, शिवाजी नगर ४, न्यू विशाल नगर २, न्यू हनुमान नगर १, उस्मानपुरा ७, राजीव नगर ३, अबरार कॉलनी १, सातारा परिसर ३, जयसिंगपुरा ६, सुरेवाडी २, एन बारा हडको १,  बायजीपुरा १, मयूर नगर, एन अकरा १, अहिंसा नगर १, जय भवानी नगर ३, मातोश्री नगर १,  न्यू बायजीपुरा १, एन बारा, हडको १, गजानन नगर ५, गरिष नगर १, नारळीबाग १,  भावसिंगपुरा १, कोकणवाडी १, राम नगर ५, लक्ष्मी नगर १, समर्थ नगर १, राज नगर, छत्रपती नगर १, सुभाषचंद्र बोस नगर १, राजेसंभाजी कॉलनी, हर्सुल १, न्यू गजानन कॉलनी २, जाधववाडी, सिद्धेश्वर नगर १, सावित्री नगर, चिकलठाणा १, गादिया विहार, शंभू नगर १, एसटी कॉलनी, एन दोन १, एन अकरा, नवनाथ नगर ३, एन अकरा दीप नगर ४, जाधववाडी, राजे संभाजी कॉलनी ३, हनुमान चौक, चिकलठाणा २, चिकलठाणा, पुष्पक गार्डन १, हेडगेवार रुग्णालय परिसर १, विष्णू नगर १, एन बारा, स्वामी विवेकानंद नगर १, उल्कानगरी १, नागेश्वरवाडी १, सुदर्शन् नगर, हडको १, एन पाच सिडको १, कैसर कॉलनी १, एन दोन, ठाकरे नगर १, एन दोन सिडको १, गारखेडा परिसर १, जय भवानी चौक, बजाज नगर २, टाऊन सेंटर, महादेव मंदिराजवळ १, एमजीएम हॉस्पीटल जवळ १ बाधित रुग्ण आढळून आले.--बजाज नगरसह ग्रामीण भागात वाढतोय संसर्गवाळूज पंढरपूर १, सिद्धीविनायक मंदिराजवळ, बजाज नगर ५, दीपज्योती हाऊसिंग सोसायटी १, तोरणा हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर ३, सप्तशृंगी हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर २, जागृत हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर २, छत्रपती नगर, वडगाव ३, राम मंदिराजवळ, बजाज नगर १, चैतन्य हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर १, पळशी १०, करमाड १, पिसादेवी २, कन्नड ६, गंगापूर २ या भागातील कोरोना बाधित आहेत. यामध्ये ४४ स्त्री व ९३ पुरुष आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद