शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

Coronavirus In Aurangabad : जिल्ह्यात दुपारपर्यंत १६३ रुग्णांची वाढ; ४ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 5:36 PM

जिल्ह्यात आतापर्यंत ९२२८ कोरोनाबाधित आढळले आहेत

ठळक मुद्दे५३५५ रूग्ण बरे झाले आहेत.सध्या ३५०५ जणांवर उपचार सुरु आहेत. 

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी सकाळी ३९ कोरोनाबाधितांची वाढ झाल्यानंतर दुपारी आणखी १२४ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह (सकारात्मक) आला. यात मनपा हद्दीतील ६९ आणि ग्रामीण भागातील ५५ रुग्णांचा समावेश आहे. यासोबतच चार कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९२२८ कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी ५३५५ रूग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत एकूण ३६८ जणांचा मृत्यू झाला. सध्या ३५०५ जणांवर उपचार सुरु आहेत. 

चार कोरोनाबाधितांचा मृत्यूचिकलठाणा येथील ४५ वर्षीय पुरुष , हिलाल कॉलनीतील ६५ वर्षीय पुरुष आणि घाटी येथील निवासस्थानातील ७० वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह पुरुषाचा घाटीत उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने बुधवारी दिली. तर खासगी रुग्णालयात सिल्लोड येथील आझाद नगरातील ५९ वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

मनपा हद्दीतील रुग्ण अयोध्यानगर १, छावणी १, एकता कॉलनी १ गजानन कॉलनी १, रोजा बाग १, जवाहर नगर १, जुने मुकुंद नगर १, पैठण रोड १, शिवाजीनगर १, श्रेयनगर ,१ ठाकरे नगर १, एन दोन सिडको १, भीम नगर १, नंदनवन कॉलनी १, शेंद्रा एमआयडीसी १, उत्तरानगरी १, घाटी परिसर१, एस टी कॉलनी ३, अशोक नगर, हर्सुल १, जाधववाडी १, जय भवानी नगर १, रमा नगर ४, दत्त नगर १, नक्षत्रवाडी ३, नगर नाका ५ मिसारवाडी १३, , चेलिपुरा २, मिलिंद नगर ११ पद्मपुरा १, अन्य ६.

ग्रामीण भागातील रुग्ण जिकठाण १, बोरगाव, सिल्लोड १, देवरंगारी, कन्नड १, मालपाणी रेसिडन्सी १, रेणुका नगर, शिवाजी नगर १, अयोध्या नगर १, बजाजनगर ५, आनंद जनसागर, बजाजनगर १, छत्रपतीनगर, बजाजनगर ३, गंगोत्री पार्क १, स्वस्तिकनगर, बजाजनगर १, इंद्रप्रस्थ कॉलनी ५, लोकमान्य चौक, बजाजनगर १, ओमसाईनगर, रांजणगाव १,प्रताप चौक, बजाजनगर १, राम मंदिर परिसर,म्हाडा कॉलनी, बजाज नगर ३, सरस्वती सो., १, राधाकृष्ण सो., १ ,एसटी कॉलनी, बजाज नगर १, साई प्रतिज्ञा, अपार्टमेंट ३, पळसवाडी, खुलताबाद ७, बोरगाववाडी, सिल्लोड २, गणेश कॉलनी, सिल्लोड ३, घाटनांद्रा, सिल्लोड २, म्हसोबा नगर, सिल्लोड १, पळशी, सिल्लोड १, शास्त्री कॉलनी, सिल्लोड १, श्रीकृष्ण नगर, सिल्लोड १, शिक्षक कॉलनी २ टिळक नगर, सिल्लोड १.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद