शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

Coronavirus In Aurangabad : कोरोनाबाधित १६० रुग्णांची वाढ; एकूण रुग्णसंख्या ७८३२ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 10:10 AM

शुक्रवारी आढळलेल्या रुग्णांत ८६ पुरूष, ७४ महिला असून यात शहरी भागातील १२१ तर ३९ ग्रामीण भागातील बाधित आढळुन आले.

औरंगाबाद : जिल्ह्यात शुक्रवारी १६० रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे आतापर्यंतच्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७८३२  झाली आहे. त्यापैकी ४१६२ बरे झाले असून ३३८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या ३३३२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शुक्रवारी आढळलेल्या रुग्णांत ८६ पुरूष, ७४ महिला असून यात शहरी भागातील १२१ तर ३९ ग्रामीण भागातील बाधित आढळुन आले.

मनपा हद्दीत १२१ रुग्ण

हर्सुल १, आंबेडकर नगर १, घाटी परिसर २, विवेकानंद हॉस्पीटल परिसर १, ज्युबली पार्क, भडकल गेट १, मयूर पार्क, हडको ४, गणेश नगर १, जय विश्वभारती कॉलनी २, कोकणवाडी २, शिवाजी नगर ४, बीड बायपास १, रमा नगर १, भारत नगर १,  सातारा परिसर ९, उत्तम नगर ६, शिवशंकर कॉलनी ९,  गजानन नगर २, मातोश्री नगर ३, मयूर पार्क ११, पद्मपुरा १, छावणी १, ज्योती नगर २, चिकलठाणा २, बंजारा कॉलनी १, ठाकरे नगर १,  एन दोन सिडको १,  एन सहा सिडको ४, एन बारा सिडको १, विठ्ठल नगर २, संजय नगर, मुकुंदवाडी १, सुरेवाडी १,  म्हाडा कॉलनी १, कैलास नगर ३, जय भवानी नगर १, विजय नगर १, विष्णू नगर, आकाशवाणी परिसर १२, जरीपुरा १, मोंढा नाका १, टीव्ही सेंटर १,  नागेश्वरवाडी ६, फिरदोस गार्डन् परिसर ३, शिवाजी नगर, गारखेडा १, पुंडलिक नगर १, लक्ष्मी कॉलनी १, आंबेडकर नगर २, भावसिंगपुरा २, शिव रेसिडन्सी, उल्का नगरी १, आदर्श कॉलनी, गारखेडा १, पीर बाजार, उस्मानपुरा १, अन्य १

ग्रामीण भागात ३९ रुग्ण 

विश्व विजय सो., बजाज नगर १, पियूष विहार बजाज नगर १, भगतसिंग नगर, बजाज नगर ४, गुरूदेव सो., मुंडे चौक, बजाज नगर १, गुरूकृपा सो.,  मुंडे चौक, बजाज नगर १, द्वारका नगरी, बजाज नगर १, रांजणगाव शेणपुजी, बजाज नगर १, बजाज नगर २, छत्रपती नगर, बजाज नगर २, रांजणगाव, बजाज नगर १, जिजामाता सो., बजाज नगर १, वंजारवाडी १, कल्पतरू सो., पतीयाला बँकेजवळ १,  गजानन नगर , स्वर्णपुष्प सो., बजाज नगर १, संत कॉलनी, वाळूज १, शिवालय चौक, बजाज नगर १, गणेश सो., बजाज नगर १, हतनूर, कन्नड ७, मनिषा नगर, वाळूज १, मातोश्री नगर, रांजणगाव २, जामा मस्जिद जवळ, वाळूज १, ओम साई नगर, कमलापूर २, जवखेडा खु. ता. कन्नड १,  उंबरखेडा, कन्नड १, जदगाव, करमाड १ या भागातील कोरोनाबाधित आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद