शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

Coronavirus In Aurangabad : जिल्ह्यात आणखी १४२ रुग्णांची वाढ; रुग्णसंख्या ७६४६ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2020 4:22 PM

सध्या ३२७८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

ठळक मुद्देदुपारपर्यंत एकूण ३०८ बाधित आढळून आली आहेत. पाच बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू

औरंगाबाद ः जिल्ह्यात गुरुवारी सकाळी १६६ कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर दुपारी आणखी १४२ बाधितांची वाढ झाली. यामध्ये मनपा हद्दीतील ८८ तर ग्रामीण भागातील ५४ रुग्णांचा समावेश आहे. बाधितांमध्ये ९० पुरूष तर ५२ महिलांचा समावेश आहे. 

दुपारपर्यंत एकूण ३०८ बाधित आढळून आली आहेत. यामुळे जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७६४६ वर गेली आहे. यातील ४०३३ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून ३३५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या ३२७८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

मनपा हद्दीत ८८ रुग्ण एन सहा मथुरा नगर ३, बालाजी नगर २, एन चार सिडको १, हडको १, उल्कानगरी १, राहुल नगर १, मिटमिटा १, एन आठ सिडको १, कैलास नगर १, एकनाथ नगर १, गजानन कॉलनी १, पैठण रोड १, पद्मपुरा १, बेगमपुरा १, रणजीत नगर, काल्डा कॉर्नर १, तोरणा नगर १, सिंधी कॉलनी १७, गांधी नगर ५, मुकुंदवाडी १, अरिहंत नगर १, एन सहा सिडको १, गौतम नगर ७, आंबेडकर नगर ३, आयोध्या नगर ८, नवजीवन कॉलनी ३, सूतगिरणी चौक परिसर १, गारखेडा परिसर १, खिंवसरा पार्क १, एन सहा राजे संभाजी कॉलनी, सिडको २, मिलिट्री हॉस्पीटल १, मोतीवाला कॉलनी १, उस्मानपुरा १, वजीपुरा १, घाटी परिसर २ नवनाथ नगर २, जाधववाडी १,मयूर पार्क २,द्वारका नगर ४, एन नऊ १, एन सात १, एन अकरा १

ग्रामीण भागात ५४ रुग्ण वाळूज २, चित्तेगाव पैठण रोड २, बोरगाव, फुलंब्री २, बोधेगाव, फुलंब्री ३, गोकुळधाम सो., बजाज नगर १, आनंद जनसागर, बजाज नगर १, नंदनवन सो., बजाज नगर १, हतनूर, कन्नड ७, वानेगाव बु. १, श्रद्धा कॉलनी, वाळूज ९, ओमसाई नगर,रांजणगाव ३, अर्जुन नगर, रांजणगाव ४, रेणुका नगर,रांजणगाव १, समता कॉलनी, वाळूज १, वरूडकाजी २, गांधी चौक, अजिंठा १, तेलिपुरा, अजिंठा १, टिळक नगर, कन्नड १, खांडसरी, कन्नड ३, खाँसाब का बंगला, कन्नड १, अंजली पेट्रोल पंप परिसर, गंगापूर ७ या भागातील कोरोनाबाधित आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद