coronavirus : औरंगाबादमध्ये आणखी ८७ रुग्णांची वाढ;एकूण रुग्णसंख्या २६२२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 09:42 AM2020-06-13T09:42:40+5:302020-06-13T09:43:12+5:30

यापैकी 1413 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

coronavirus: Another 87 patients increase in Aurangabad; total number of patients is 2622 | coronavirus : औरंगाबादमध्ये आणखी ८७ रुग्णांची वाढ;एकूण रुग्णसंख्या २६२२

coronavirus : औरंगाबादमध्ये आणखी ८७ रुग्णांची वाढ;एकूण रुग्णसंख्या २६२२

googlenewsNext
ठळक मुद्देशहरात 135 जणांचा आतापर्यंत उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यात 87 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2622 झाली. यापैकी 1413 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 135 जणांचा आतापर्यंत उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. सध्या 1169 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

आढळलेल्या रुग्णांत इंदिरा नगर (1), हिना नगर (1), बेगमपुरा (1), सिडको (1), चिकलठाणा (2), उस्मानपुरा (1), हिमायत बाग (1), समता नगर (1), संजय नगर, बायजीपुरा (1), महेश नगर (1), देवगाव रंगारी (1), एन अकरा, हडको (1), एन सहा सिडको (2), मयूर नगर, एन अकरा (1), बायजीपुरा गल्ली नं. सत्तावीस (3), जुना मोंढा गवळीपुरा (1), माया नगर, एन दोन, सिडको (1), शाहू नगर, सिल्लोड (1), हडको एन अकरा (1), करीम कॉलनी (1), कोहिनूर कॉलनी (1), जवाहर कॉलनी (2), गजानन कॉलनी (1), राहुल नगर (1), बिस्म‍िल्ला कॉलनी (1), शहागंज, मंजूरपुरा (1), हडको एन अकरा (1), चिंचोली (1), उस्मानपुरा (1), गारखेडा (1), बायजीपुरा (1), वेदांत नगर (1), पद्मपुरा (1), मथुरा नगर (1), रोशन गेट (1), सिल्म मील कॉलनी (1), गादिया ‍विहार (3), एन नऊ सिडको (5), उत्तम नगर (1), बुद्ध विहार (1), न्यू हनुमान नगर (1), बन्सीलाल नगर (1), बेगमपुरा (4), जयभीम नगर (1), शहागंज (2), रेहमानिया कॉलनी (1), भवानी नगर (1), लक्ष्मी नगर (2), एन दोन सिडको (2), सुंदरवाडी (4), सह्याद्री हाऊसिंग सोसायटी (1), बजाज नगर (2), सलामपूर,पंढरपूर परिसर (2), जागृत हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर (1), गणेश नगर, पंढरपूर (2), फतेहमैदान , फुलंब्री (6), फतियाबाद, गंगापूर (1), शिवराई, गंगापूर (1), मुस्तया पार्क, वैजापूर (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

Web Title: coronavirus: Another 87 patients increase in Aurangabad; total number of patients is 2622

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.