शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : औरंगाबादेत ९ महिन्यांच्या बालकाला कोरोना; २४ पॉझिटिव्हसह रुग्णसंख्या ६७७

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 10:12 IST

२४ पॉझिटिव्ह रुग्णांत एन-८ येथील एका ९ महिन्याच्या बालकाचा समावेश आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात कोरोनाचा विळखा वाढतच असून, आणखी २४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या आता ६७७ झाली आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.

२४ पॉझिटिव्ह रुग्णांत एन-८ येथील एका ९ महिन्याच्या बालकाचा समावेश आहे. रामनगर-१, संजयनगर -२ , नवयुग कॉलनी-भावसिंगपुरा- १, आरटीओ ऑफिस पदमपुरा-१, भूजबळनगर - नंदनवन कॉलनी-१, वृंदावन कॉलनी-नंदनवन कॉलनी-१, नंदनवन कॉलनी-१, गंगाबावडी- नंदनवन कॉलनी-२, पुंडलीकनगर-२, हुसेन कॉलनी-३, गांधीनगर-१, जयभवानी नगर-१, विजयनगर-१, सातारा परिसर-१,रहेमानिया कॉलनी-१, घाटी परिसर -१, भडकलगेट- १ आणि अरुणोदय कॉलनी -१ अशा २४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

कोरोनाने आणखी दोन मृत्यू

औरंगाबादेत कोरोनाचे आणखी दोन बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली. घाटी रुग्णालयात एका ९४ वर्षीय वृद्धेचा आणि ५६ वर्षीय महिलेचा मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती मेडिसीन विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी दिली.या दोन मृत्यूमुळे शहरात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या आता १७ झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद