शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
3
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
4
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
5
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
6
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
7
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
8
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
9
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

Corona Virus in Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या घटली; १०८१ कोरोना रुग्णांची वाढ, ३३ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 12:11 IST

Corona Virus in Aurangabad:जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख १८ हजार ५६९ झाली आहे, तर आतापर्यंत १ लाख २ हजार ५८१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत

ठळक मुद्देजिल्ह्यात उपचारानंतर १,६९३ रुग्णांना सुटी सध्या जिल्ह्यात १३,६१५ रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद : जिल्ह्यात अनेक दिवसांनंतर नव्या कोरोना रुग्णांची संख्या एक हजारांवर आली. दिवसभरात १,०८१ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि १,६९३ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. गेल्या २४ तासात ३३ रुग्णांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील २७ आणि अन्य जिल्ह्यांतील ६ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात सक्रिय रुग्णांचीही संख्या कमी होत असून, सध्या १३,६१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख १८ हजार ५६९ झाली आहे, तर आतापर्यंत १ लाख २ हजार ५८१ रुग्ण कोरोनामुक्त आढळले, तर आजपर्यंत २,३७३ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील १,०८१ नव्या रुग्णांत शहरातील ४७०, तर ग्रामीण भागामधील ६११ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ९५१ आणि ग्रामीण भागातील ७४२ अशा १,६९३ रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना वाधका येथील ७५ वर्षीय पुरुष, छारनेर, सिल्लोड येथील ६० वर्षीय महिला, कबाडीपुरा येथील ४३ वर्षीय महिला, खीरडी, खुलताबाद येथील ४५ वर्षीय पुरुष, आडगाव, सारक येथील ५० वर्षीय पुरुष, देवळाई येथील ५६ वर्षीय महिला, उपळा, कन्नड येथील ४५ वर्षीय महिला, जामगाव, गंगापूर येथील ७० वर्षीय महिला, समतानगर येथील ६८ वर्षीय पुरुष, रोटेगाव, वैजापूर येथील ५६ वर्षीय पुरुष, वडगाव कोल्हाटी, वाळूज येथील ७० वर्षीय महिला, मंजारी, गंगापूर येथील ५५ वर्षीय महिला, पदमपुरा येथील ६७ वर्षीय महिला, बाळापूर, सिल्लोड येथील ४५ वर्षीय पुरुष, वडगाव कोल्हाटी येथील ५२ वर्षीय पुरुष, रांजनगाव, गंगापूर येथील ६२ वर्षीय महिला, वडोद बाजार, फुलंब्री येथील ६० वर्षीय महिला, कन्नड येथील ५४ वर्षीय पुरुष, नांदेडा, गंगापूर येथील ३६ वर्षीय पुरुष, सोबलगाव, खुलताबाद येथील ४५ वर्षीय पुरुष, कन्नड येथील ७० वर्षीय महिला, मंजुरपुरा येथील ५५ वर्षीय महिला, जवखेडा, कन्नड येथील ५२ वर्षीय पुरुष, सानपखेडा, पैठण येथील ७० वर्षीय महिला, शिवना, सिल्लोड येथील ८० वर्षीय पुरुष, एन-१ येथील ६६ वर्षीय पुरुष, कोटला कॉलनीतील ३० वर्षीय पुरुष आणि जालना जिल्ह्यातील ४२ वर्षीय पुरुष, नाशिक जिल्ह्यातील ६५ वर्षीय पुरुष, बुलडाणा जिल्ह्यातील ६० वर्षीय पुरुष, तसेच ३९ वर्षीय पुरुष, हिंगोली जिल्ह्यातील ५२ वर्षीय पुरुष, तर नाशिक जिल्ह्यातील ८३ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण...घाटी परिसर - २, एन-५, सिडको येथे ६, एन-६, सिडको येथे ९, एन- १३ येथे २, एन-९ येथे ५ , एन-११ येथे ७, एन-१२ येथे १, एन-२ येथे ६, एन-८ येथे ३, एन-४ येथे ३, एन-३ येथे १, एन-७, मुकुंदवाडी येथे २, शंभुनगर २, मयुरबन कॉलनी १, म्हस्के पेट्रोल पंप १, चंद्रशेखरनगर १, राधास्वामी कॉलनी १, पिसादेवी २, न्यायनगर १, राजमाता जिजाऊनगर १, छावणी १, बीड बायपास परिसर ९, रेल्वे स्टेशन परिसर २, नंदनवन कॉलनी १, कासलीवाल मार्वल २, विमानतळ परिसर १, जालाननगर १, नक्षत्रवाडी १, पदमपुरा ३, हर्सूल ५, म्हाडा कॉलनी ६, कांचनवाडी १६, स्नेहनगर १, बन्सीलालनगर ३, पडेगाव १, सेव्हन हिल परिसर १, उस्मानपुरा १, देवानगरी १, चेलीपुरा १, खाराकुआ १, जवाहरनगर ३, होनाजीनगर ३, सावंगी १, जटवाडा परिसर ३, जाधववाडी ९, अलंकार सोसायटी १, मिसारवाडी २, गारखेडा परिसर ८, देवानगरी १, शिवेश्वर कॉलनी १, देवळाई परिसर २, पुंडलिकनगर ६, मित्रनगर १, एमजीएम स्टाफ १, छावणी २, पळशी ३, जयभवानीनगर २, देशमुखनगर १, म्हसोबानगर १, न्यू हनुमाननगर ८, नारेगाव ३, भावसिंगपुरा १, गणेशनगर ५, खडकेश्वर १, आदर्श कॉलनी १, विशालनगर ३, लक्ष्मीनगर २, शिवशंकर कॉलनी १, गजानननगर २, सुंदर व्हॅली १, एस.टी. कॉलनी ३, चेतक घोडा १, गजानन कॉलनी ५, शिवाजीनगर ५, नाईकनगर २, जे. पी. इंटरनॅशनल १, मधुबन कॉलनी २, छत्रपतीनगर १, साईनगर ३, वसंत विहार १, देवळाई परिसर २, राजनगर २, हायकोर्ट कॉलनी १, सहकारनगर १, शहागंज १, रामनगर १, चिकलठाणा १५, शेंद्रा २, विश्रांतीनगर ३, सौजन्यनगर १, महेशनगर १, खोकडपुरा १, संजयनगर १, बौध्दनगर १, श्रीरामनगर २, उत्तरानगरी १, सोहम मोटर्स परिसर १, द्वारकानगरी १, वेदांतनगर १, प्रकाशनगर १, रशीदपुरा २, बायजीपुरा १, अब्दीमंडी १, माळीवाडा १ अन्य १६९.

ग्रामीण भागातील रुग्ण...सिल्लोड ५, फुलंब्री ३, गंगापूर ३, ए. एस. क्लब, वाळूज ३, पैठण १, जोगेश्वरी १, डोनगाव १, वैजापूर २, लाडगाव १, चितेगाव २, पोखरी, पळशी १, बजाजनगर ११, खामगाव १, वडखा १, आडगाव १, अन्य ५६३

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद