शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus in Aurangabad : मेल्ट्रॉन रुग्णालयामध्ये ऑक्सिजनचे प्रेशर कमी; आठ रुग्णांना घाटीत हलविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 12:18 IST

Corona Virus in Aurangabad : घाटी व खाजगी रुग्णालयात केले दाखल

ठळक मुद्देमेल्ट्रॉनच्या आयसीयूमध्ये १० तर ऑक्सिजनवर ६७ रुग्ण उपचार घेत होते. त्यांना दीड तासानंतर ऑक्सिजन सिलिंडर मिळाले

औरंगाबाद : महापालिकेच्या मेल्ट्रॉन कोविड हॉस्पिटलमध्ये बुधवारी रात्री आठ रुग्ण गंभीर झाले होते. त्यांना घाटी आणि अन्य खासगी रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले. हॉस्पिटलमधील ऑक्सिजन प्रेशर कमी झाल्यामुळे आणि रुग्णांची परिस्थिती नाजूक असल्याने त्यांना तेथून हलविले, असे मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

मेल्ट्रॉनच्या आयसीयूमध्ये १० तर ऑक्सिजनवर ६७ रुग्ण उपचार घेत होते. त्यांना दीड तासानंतर ऑक्सिजन सिलिंडर मिळाले. दरम्यानच्या काळात ऑक्सिजन कमी झाल्याने प्रशासनाची धाकधूक वाढली. त्यामुळे एकूण रुग्णांपैकी काहींना घाटीत, तर काही खासगीमध्ये दाखल झाले. रात्री साडेनऊ वाजता हा प्रकार घडला. रात्रीचे अकरा रुग्णांना हलविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. मेलट्रॉनमध्ये रुग्णांना दिवसभरात ६६७ आणि ८२ असा किमान आठशे लिटर ऑक्सिजन लागते. २५ सिलिंडर रात्री उशिरापर्यंत आल्यानंतर पुन्हा गुरुवारी सकाळी भरून घेण्यात आले. ऑक्सिजन सिलिंडरसह येथे ऑक्सिजन कोन्संट्रेशन उपलब्ध असल्याचे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.

ऑक्सिजनचे प्रेशर कमी होतेडॉ. पाडळकर यांनी सांगितले, रुग्ण गंभीर झाल्यास घाटीत हलविण्यात येतात. बुधवारी रात्री ऑक्सिजन प्रेशर कमी असल्याने रुग्ण अधिक गंभीर होऊ नयेत. म्हणून त्यांना तेथून हलविले. इतर रुग्णांना सुरळीत ऑक्सिजन मिळाला. ऑक्सिजनचे मुबलक सिलिंडर आहेत. सिलिंडर येण्यास वाहतुकीमुळे विलंब होतो.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOxygen Cylinderऑक्सिजनAurangabadऔरंगाबाद