शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बैलगाडी, सायकल, उंट आणि घोड्यांसह कॉंग्रेसची महागाई विरोधी रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 16:44 IST

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन रॅलीस प्रारंभ झाला.

औरंगाबाद : भडकलेल्या महागाईच्या निषेधार्थ कॉंग्रेसने गुरुवारी काढलेल्या रॅलीतील बैलगाडी, सायकल,उंट आणि घोड्यांनी लक्ष वेधून  घेतले.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन रॅलीस प्रारंभ झाला. आम आदमी के सन्मान मे; कॉंग्रेस मैदान मे, पेट्रोल -डिझेल, गॅसचे दर कमी करा, वाह रे मोदी तेरा खेल, सस्ती दारु महंगा तेल, राहुल गांधी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है, सोनीया गांधी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा रॅलीत देण्यात आल्या.कॉंग्रेसचे जिल्हाअध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष हिशाम उस्मानी, मराठवाडा समन्वयक डॉ. जितेंद्र देहाडे, माजी राज्यमंत्री अनील पटेल, प्रदेश महिला कॉंग्रेसच्या सरोज मसलगे, शहर महिला अध्यक्षा सीमा थोरात आदींनी या रॅलीचे नेतृत्व केले.

रामूकाका शेळके, भाऊसाहेब जगताप, रवींद्र काळे, अतिश पितळे, बबन‌ डिडोरे, सय्यद अक्रम,नीलेश आंबेवाडीकर, मोईन हर्सूलकर, जयप्रकाश नारनवरे, योगेश मसलगे, इक्बाल सिंग गिल, मुदस्सर अन्सारी, मोहित जाधव, सुभाष देवकर, सुमेध निमगावकर, एम. ए. अझहर, मोहसीन खान, अरुणा लांडगे, उज्वला दत्त, अनीता भंडारी, दिपाली मिसाळ, शेख अथर, संदीपान नरवटे, नारायण पाटकर, नदीम सौदागर, विनोद उंटवाल, सय्यद हमीद, मुजम्मिल शेख आदींसह कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते. नंतर एका शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांच्या प्रतिनिधींना निवेदन सादर केले.

टॅग्स :congressकाँग्रेसAurangabadऔरंगाबादagitationआंदोलन