शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री उद्या औरंगाबादेत; शहरासाठी नव्याने घोषणेचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 12:36 IST

जिल्ह्याचा आढावा घेतल्यानंतर शहरासाठी नव्याने काही घोषणा करण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे शहर पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलकुंभाचे काम दोन ठिकाणी सुरू होत आहे.जिल्हा क्रीडा संकुलाच्या सद्य:स्थितीचे ते अवलोकन करतील. सिटी सेंटरचे ऑनलाइन भूमिपूजन मुख्यमंत्री ठाकरे करतील.

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी (दि. ५) शहरात येत असून, जिल्ह्याचा आढावा घेतल्यानंतर शहरासाठी नव्याने काही घोषणा करण्याची शक्यता आहे. सातारा-देवळाईसह शहराला नव्याने काही मिळेल, मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील एखाद्या उपक्रमाची घोषणा होईल, अशी शक्यता सूत्रांनी वर्तविली.

मुख्यमंत्री ठाकरे येण्याच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तालयात बुधवारी आढावा बैठक झाली. आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्यासह जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व इतर अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले की, शहर पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलकुंभाचे काम दोन ठिकाणी सुरू होत आहे. त्या अनुषंगाने वेळ असल्यास मुख्यमंत्री पाहणी करतील. गरवारे स्टेडियम आणि दिल्ली गेट येथे कंत्राटदार काम सुरू करणार आहे. कंत्राटदाराला जलवाहिनीच्या कामाची वर्कऑर्डर देण्यात आली आहे. हे सगळे झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात काही क्षणासाठी जिल्ह्याचे अ‍ॅचिव्हमेंट काय याबाबत आढावा बैठक होईल. तसेच जिल्हा क्रीडा संकुलाच्या सद्य:स्थितीचे ते अवलोकन करतील. संकुलासाठी २५ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले असून, २०१९ पासून वर्कऑर्डर देऊनही ते काम कोरोनाच्या परिस्थितीमुळे सुरू झालेले नाही.

सिटी सेंटरचे ऑनलाइन भूमिपूजनसिटी सेंटरचे ऑनलाइन भूमिपूजन मुख्यमंत्री ठाकरे करतील. तेथील जागा दीड एकर आहे तेथे अ‍ॅम्पी थिएटर, पोलीस बँड आणि आर्मीतील बॅण्ड पथक आठवड्यातून एकदा परेड घेतील. ती परेड सामान्यांसाठी उपलब्ध असेल. तसेच किलेअर्क तटबंदीचे संरक्षण, शासकीय महाविद्यालय प्रवेशद्वार सुशोभीकरणासह सुभेदारी विश्रामगृहातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण कामांचा यात समावेश आहे. दोन कोटी रुपयांचा खर्च या कामांसाठी होणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाUddhav Thackerayउद्धव ठाकरे