शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

ऋतुराज, अंकित छत्रपती संभाजीनगरमध्ये खेळणार; BCCI च्या १८ लढतींचे यजमानपद मिळाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 19:40 IST

यंदाच्या हंगामात छत्रपती संभाजीनगर येथे एक रणजी करंडक, एक सी.के. नायडू करंडकासह १९ वर्षांखालील महिलांच्या ५ लढतींचे आयोजन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरकरांसाठी यंदाच्या बीसीसीआयच्या हंगामात दर्जेदार लढती पाहण्याची मेजवानी मिळणार आहे. बीसीसीआयतर्फे २६ ते २९ ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्र आणि मेघालय या रणजी करंडक लढतीसह एकूण १८ सामन्यांचे यजमानपद छत्रपती संभाजीनगरला मिळाले असल्याची माहिती महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे सीएसी चेअरमन सचिन मुळे यांनी ‘लोकमत’ला दिली आहे.

यंदाच्या हंगामात छत्रपती संभाजीनगर येथे एक रणजी करंडक, एक सी.के. नायडू करंडकासह १९ वर्षांखालील महिलांच्या ५ लढतींचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सचिन मुळे म्हणाले.

छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या बीसीसीआयच्या लढती: रणजी करंडक : २६ ते २९ ऑक्टोबर, महाराष्ट्र विरुद्ध मेघालयसी.के. नायडू करंडक : १३ ते १६ ऑक्टोबर, महाराष्ट्र वि. त्रिपुराकुचबिहार करंडक : ६ ते ९ डिसेंबर, महाराष्ट्र वि. बिहार.

१९ वर्षांखालील मुलींच्या वनडे क्रिकेट स्पर्धा : ४ जानेवारी २०२५ : गुजरात वि. सिक्कीम, जम्मू- काश्मीर वि. सौराष्ट्र, पंजाब वि. बडोदा, ६ जानेवारी : गुजरात वि. पंजाब, जम्मू- काश्मीर वि. सिक्कीम, सौराष्ट्र वि. बडोदा. ८ जानेवारी : गुजरात वि. बडोदा, जम्मू- काश्मीर वि. पंजाब, सौराष्ट्र वि. सिक्कीम, १० जानेवारी : गुजरात वि. सौराष्ट्र, जम्मू- काश्मीर वि. बडोदा, पंजाब वि. सिक्कीम, १२ जानेवारी : गुजरात वि. जम्मू- काश्मीर, पंजाब वि. सौराष्ट्र, सिक्कीम वि. बडोदा.

दिग्गजांकडून शिकण्याची संधीछत्रपती संभाजीनगरमध्ये याआधी भारत-न्यूझीलंड महिलांचा आंतरराष्ट्रीय सामना, दुलिप करंडक आणि अनेक रणजी करंडकांच्या लढती झाल्या आहेत. मात्र, या वेळेस प्रथमच बीसीसीआयच्या १८ सामन्यांचे यजमानपद छत्रपती संभाजीनगरला मिळाले आहे. बीसीसीआयच्या लढतीद्वारे भारतीय खेळाडू ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी आणि अंकित बावणे यांचा खेळ पाहण्याची संधी छत्रपती संभाजीनगरकरांना मिळणार आहे. यामुळे उदयोन्मुख खेळाडूंनाही दिग्गजांकडून शिकण्याची संधी मिळणार आहे.-सचिन मुळे, सीएसी, चेअरमन, एमसीए

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद