शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले! १ कोटींचा कर बुडवणं पडलं महागात; GST विभागाकडून मालमत्ता जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 15:34 IST

नोटीस देऊनही जुमानलं नाही, अखेर जीएसटीने दुकानच गाठलं! कन्नडमधील व्यापाऱ्यावर जप्तीची कारवाई

छत्रपती संभाजीनगर : राज्य वस्तू व सेवा कर विभागाने महसूल वसुली मोहिमेला वेग देत थकबाकीदार व्यापाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. कन्नड तालुक्यातील एका व्यापाऱ्याकडे तब्बल रु. १.०२ कोटी इतकी कर थकबाकी प्रलंबित असल्याने त्यांची अचल मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

वस्तू व सेवा कर कायदा, २०१७ अंतर्गत वारंवार नोटिसा बजावूनही संबंधित व्यापाऱ्याने थकबाकीची रक्कम न भरल्याने अखेर कायद्यातील कलम ७९ नुसार जप्तीची कारवाई करण्यात आली. ही कारवाई राज्य जीएसटीचे अपर राज्यकर आयुक्त अभिजित राऊत यांच्या आदेशाखाली पार पडली.

या कारवाईस राज्यकर उपायुक्त नीलेश शेवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकर अधिकारी अविनाश चव्हाण यांनी प्रत्यक्ष कारवाई केली. राज्यकर निरीक्षक राजेंद्र जाधव आणि कर सहायक श्वेता जाधव हेही पथकात सहभागी होते.करदात्यांनी आपली कर विवरणपत्रे वेळेत भरावीत आणि थकबाकी तातडीने अदा करावी. अन्यथा कायद्यानुसार जप्ती व इतर कठोर कारवाया टाळता येणार नाहीत. प्रामाणिक करदात्यांचे हित जपणे आणि शासनाचा महसूल सुरक्षित ठेवणे हेच विभागाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे राऊत यांनी नमूद केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Tax Evasion Costs Dearly: GST Department Seizes Property in Crackdown

Web Summary : GST department seized property in Chhatrapati Sambhajinagar after a trader evaded ₹1.02 crore in taxes. Despite notices, the trader failed to pay, leading to the action. Officials warn of further strict measures for tax defaulters.
टॅग्स :GSTजीएसटीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर