छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाने शहरात आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ५८ जागांचा आकडा भाजपने मिळवला आहे. दुसरीकडे, इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखालील एमआयएमने ३३ जागांवर मुसंडी मारत सर्वांना धक्का दिला आहे. मात्र, शिंदेसेना केवळ १४ जागांवर पुढे आहे. उद्धवसेनेची देखील ६ जागांवर घसरण झाली आहे. वंचित बहुजन आघाडी ०४ आणि काँग्रेस, राष्ट्रवादी (शप): प्रत्येकी ०१ जागा जिंकेल आहेत. यात अनेक दिग्गजांना पराभवाचा फटका बसला असून अनेक नवे चेहरे सभागृहात पोहचले आहेत.
छत्रपती संभाजी नगर अंतिम निकाल: ११५भाजप : ५८एमआयएम : ३३शिंदेसेना: १२उद्धवसेना: ६वंचित बहुजन आघाडी: ४काँग्रेस : १राष्ट्रवादी शप : १राष्ट्रवादी अप: ०
आतापर्यंतचे हाती आलेले निकाल:
प्रभाग क्रमांक १अ अशोक हिवराळे - एमआयएमब विजयश्री जाधव- एमआयएमक जीनत बेगम पटेल - एमआयएमड माझर पठाण - एमआयएम
प्रभाग क्रमांक २अ पुष्पा रोजतकर - भाजपब सागर पाले- भाजपक सुवर्णलता साळवे- भाजपड राजगौरव वानखेडे - भाजप
प्रभाग क्रमांक 3 अ अमित भुईगळ- वंचितब अफसर खान- वंचितक कुरेशी - वंचितड करुणा वाघमारे - वंचित
प्रभाग क्रमांक ४ अ प्रेमलता दाभाडे - शिंदेसेनाब रशीद खान- उद्धवसेनाक सावित्रीबाई वाणी - उद्धवसेनाड लोखंडे गणेश - उद्धवसेना
प्रभाग क्रमांक ५अ भाग्यश्री साळवे - एमआयएमब अब्दुल समीर- एमआयएमक फरजाना शेख - एमआयएमड अली मीर वाजीद- एमआयएम
प्रभाग क्रमांक ६अ मोहम्मद वासिम - एमआयएमब नर्गिस शेख - एमआयएमक शेख बजिया बेगम- एमआयएमड मेराज खान - एमआयएम
प्रभाग क्रमांक ७अ जीवकपाल हिवराळे - शिंदेसेनाब रत्नप्रभा चित्ते - शिंदेसेनाक ज्योती गंगवाल- शिंदेसेनाड महेश वाळतकर - एमआयएम
प्रभाग आठ अ मध्ये भाजपच्या भारती सोनवणे, ब मध्ये भाजपचे रामदास हरणे, क भाजपच्या मोहिनी गायकवाड, ड भाजपचे विजय अवताडे
प्रभाग क्रमांक 9 अ काकासाहेब काकडे, ब एम आय एम च्या शाहीन पटेल, क मध्ये एमआयएमच्या सादिया खान, ड एमआयएम चे शेख मतीन माजीद
प्रभाग क्रमांक दहा अ भाजपच्या सुरेखा सानप, ब मध्ये भाजपच्या अर्चना चौधरी, क मध्ये भाजपचे गणेश नावंदर, ड भाजपचे शिवाजी दांडगे विजयी झाले आहेत
प्रभाग क्रमांक 11 अ भाजपचे विश्वनाथ स्वामी, ब मध्ये भाजपचा माधुरी देशमुख, क मध्ये भाजपच्या मीना खरात
ड मजूर वंजारी - भाजप
प्रभाग क्रमांक १२ अ शेख फरहत जंहा - एमआयएमब सुमय्या खान - एमआयएमक मोहमद वाजेद - एमआयएमड शेर खान - एमआयएम
प्रभाग क्रमांक १३अ सय्यद सोहेल - एमआयएमब अलकेसरी दिना- एमआयएमक जोहरा समीर बिन हैदर - एमआयएमड सय्यद उसासा- एमआयएम
प्रभाग क्रमांक १४अ कुरेशी मलेका बेगम - ब खान फिरोज - एमआयएमक खान अलमोस- एमआयएमड मुंशी शेख - एमआयएम
प्रभाग 15 - (अ) सचिन खैरे ( उबाठा)- (ब) तरन्नूम अकील अहमद (एमआयएम)- (क ) नूरजाह इकबाल (एमआयएम)- (ड) ऋषिकेश जैस्वाल (शिंदेसेना)
- प्रभाग 16- (अ) संगीता नितीन सांगळे (भाजप)- (ब) राजू वाडेकर (भाजप)- (क) आशा भालेराव (भाजप)- (ड) रामेश्वर भादवे (भाजप)
- प्रभाग 17- (अ) सीमा साळवे (भाजप) - (ब) अनिल मकरिये (भाजप) - (क) कीर्ती शिंदे (भाजप) - (ड) समीर राजूरकर (भाजप)
प्रभाग क्रमांक 18...अ हर्षदा शिरसाट शिंदेसेनाब अभिजीत जीवनमाल शिंदेसेनाक छाया वाघचौरे शिंदेसेनाड राजू राजपूत... शिंदेसेना
प्रभाग क्रमांक 19 अ चंद्रकांत हिवराळे भाजप ब शिल्परणी वाडकर भाजप क सतिंदर ओबेराय राष्ट्रवादी ड सुजाता गायकवाड उद्धवसेना
प्रभाग क्रमांक २०अ शेंडगे जालिंदर - भाजपब अर्चना नीलकंठ- भाजपक अनिता मानकापे - भाजपड योगेश वाणी - भाजप
प्रभाग क्रमांक 21 अ नंदलाल गवळी भाजपब कमल थोरात भाजपक सुमित्रा मात्रे भाजपड सुरेंद्र कुलकर्णी भाजप
प्रभाग क्रमांक 22 अ पुष्पा निरपगारे भाजपब अशोक दामले भाजपक यशोदा शेळके.. शिंदेसेना ड राजेंद्र जंजाळ.. शिंदेसेना
प्रभाग 23अ सुरेखा गायकवाड भाजपब बाळासाहेब मुंढे भाजपक सत्यभामा दामू आण्णा शिंदे भाजपड प्रमोद राठोड भाजप
प्रभाग 24 अ गंगुबाई भवरे (कुचे) भाजपब कमळाबाई नरोटे भाजपक किसन ठुबे भाजपड सुनील जगताप भाजप
प्रभाग 25 अ - मनोज गांगवे- भाजप ब- वैशाली कोरडे - उद्धवसेनाक- प्रिंयंका खोतकर - भाजपड- रवी कावडे-भाजप
प्रभाग क्रमांक २६अ अनिता साळवे- भाजपब पद्मसिंग राजपुत - भाजपक सविता कुलकर्णी- भाजपड अप्पासाहेब हिवाळे - भाजप
प्रभाग क्रमांक 27 अ दया गायकवाड भाजपब गोविंद केंद्रे भाजपक सुनीता साळुंके भाजपड रेणुकादास वैद्य. भाजप
प्रभाग २८ अ. सुनीता वाहुळ (एमआयएम)ब. खान अब्दुल मतीन (काँग्रेस)क. नसिम बेगम (काँग्रेस)ड. शेख साबेर पाशू (काँग्रेस)
प्रभाग: 29अ सिध्दांत शिरसाट शिंदेसेनाब अनिता घोडेले शिंदेसेनाक श्वेता त्रिवेदी शिंदेसेना
Web Summary : BJP dominates Chhatrapati Sambhajinagar Municipal elections, nearing majority. MIM surprises with 24 seats. Shinde Sena lags; Uddhav Sena declines.
Web Summary : भाजपा छत्रपति संभाजीनगर नगरपालिका चुनावों में बहुमत के करीब। एमआईएम ने 24 सीटों के साथ चौंकाया। शिंदे सेना पिछड़ी; उद्धव सेना का पतन।