शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरमध्ये कपड्याच्या दुकानाला भीषण आग, एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 09:59 IST

Chhatrapati Sambhajinagar Fire News: छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी परिसरात आज पहाटे ३ वाजेच्या सुमारास एका कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली. यामध्ये दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या एकाच कुटुंबातील ७ जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

- मुनीर शेखछत्रपती संभाजीनगर - शहरातील छावणी परिसरात आज पहाटे ३ वाजेच्या सुमारास एका कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली. यामध्ये दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या एकाच कुटुंबातील ७ जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन मुलांचाही समावेश आहे.  

इलेक्ट्रिक बाईकच्या चार्जरचा स्फोटछावणी परिसरातील एका तीन मजली इमारतीच्या तळ मजल्यावर कपडा दुकान आहे. रात्री दुकानातील बोर्डला इलेक्ट्रिक बाईकचे चार्जर लावण्यात आले होते. या चार्जराचा स्फोट झाल्याने कपडा दुकानाला भीषण आग लागल्याची माहिती आहे.  घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत सात जणांचा मृत्यू झाला. सर्व मृत एकाच कुटुंबातील आहेत. पंचनामा करून मृतदेह शासकीय घाटी रुग्णालयात रवाना करण्यात आले. घटनास्थळी पोलिस आयुक्तांनी पाहणी केली आहे.

या अग्नितांडवामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची नावं पुढीलप्रमाणे आहेत. असीम वशिम शेख (३ वर्षे), परी वशीम शेख (२ वर्षे), वशीम शेख अब्दुल अजीज (३० वर्षे), तनवीर वशीम शेख (२३), हमिदा बेगम अब्दुल अजीज (५०), शेख सोहेल अब्दुल अजीज (३५), रेश्मा शेख सोहेल शेख (२२) या सर्वांचा या आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला आहे.

टॅग्स :fireआगAurangabadऔरंगाबाद