शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

बलात्कार केल्याचा चक्क पतीवरच आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 00:49 IST

पत्नीची फिर्याद : सिल्लोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सिल्लोड (जि. औरंगाबाद ) : माहेरी आलेल्या पत्नीसोबत तिच्या इच्छेविरुद्ध अतिप्रसंग करणे पतीला चांगलेच महागात पडले. याप्रकरणी चक्क पत्नीनेच पतीविरुद्ध बलात्कार केल्याची तक्रार दिल्याने सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सिल्लोड शहरात घडला.औरंगाबाद येथील हर्सूल भागातील करीमनगरातील एका २७ वर्षीय तरुणाचे लग्न सिल्लोड येथील एका तरुणीशी झाले होते. मात्र, दोघांमध्ये घरगुती कारणाने वाद होत असत. त्यामुळे सदर तरुणी सात महिन्यांपासून सिल्लोड येथे तिच्या माहेरी राहत होती. काही दिवसांपूर्वी पती सिल्लोडला आला व त्याने पत्नीला धमकी देऊन अतिप्रसंग केला.माझ्या इच्छेविरुद्ध पतीने माझ्यावर अतिप्रसंग केला, अशा आशयाची फिर्याद मंगळवारी सायंकाळी पत्नीने थेट सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात दिल्याने पोलीसही चक्रावले. शेवटी पोलिसांनी चौकशी करून रात्री भा.दं.वि. कलम ३७६, ब, ५०४, ५०६ अन्वये सदर पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बजरंग कुठुंबरे हे करीत आहेत. या घटनेमुळे सिल्लोड शहरात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी