शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'चंद्रकांत पाटील माफी मांगो'; औरंगाबादमध्ये आंदोलन, कार्यकर्त्यांनी निषेधाची पत्रके उधळली 

By स. सो. खंडाळकर | Updated: December 9, 2022 20:10 IST

क्रांती चौक पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन काही काळानंतर सोडले

औरंगाबाद: महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा चालवल्या, असे वादग्रस्त विधान करणाऱ्या मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ शहर कॉंग्रेस, रिपब्लिकन सेनेने आक्रमक प्रतिक्रिया दिली. पैठण येथे संतपीठाच्या प्रमाणपत्र वितरण समारंभात मंत्री पाटील यांनी हे उद्गार काढले. आणि त्यावर औरंगाबादेत लगेच पडसाद उमटले.

सायंकाळी साडे सहाच्या सुमारास कॉंग्रेसचे शहराध्यक्ष शेख युसुफ यांच्या नेतृत्त्वाखाली कार्यकर्ते जमले. यात महिलांचाही सहभाग होता. औरंगपुरा येथील स.भु महाविद्यालयाजवळ अचानक एकत्र येऊन हे कार्यकर्ते ‘ महापुरुषांचा अपमान करणाऱ्या मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, माफी मांगो, चंद्रकांत पाटील माफी मागो’अशा घोषणा देऊ लागले. तिकडे आत चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सुरु होता. महापुरुषांबद्दल अपशब्द का वापरले असा जाब कॉंग्रेसच्या कार्यकर्त्याना विचारायचा होता. दरम्यान, शेख यांच्यासमवेत डॉ. पवन डोंगरे, दीपाली मिसाळ, डॉ. अरुण शिरसाट, महेंद्र रमंडवाल, अनिस पटेल, सागर नागरे, अनीता भंडारे,दीक्षा पवार, मंजू लोखंडे, रवी लोखंडे, लियाकत पठाण, रुबीना शेख, स्वाती सरोदे, आमेर अब्दुल सलीम, सचिन लोखंडे, कैसरबाबा आदींना क्रांती चौक पोलिसांनी ताब्यात घेतले. व नंतर सोडून दिले. 

महाविद्यालय परिसरात निषेध पत्रके उधळलीदरम्यान,  स.भु महाविद्यालयाजवळ मंत्री पाटील यांच्या निषेधाचे पत्रक उधळून सचिन निकम, गुणरत्न सोनवणे, राहुल वडमारे यांनी जोरदार घोषणाबाजी केली. भाजप संबंधितांकडून सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करून राज्यात दंगली पेटवण्याचे हे षड्यंत्र आहे. या सर्वांची नार्कोटेस्ट करून तुरुंगात टाकावे. तसेच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर माफी मागून राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली. त्यांना पोलिसांनी लागलीच ताब्यात घेतले.

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपा