शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

मुंबईच्या 'बेस्ट' धर्तीवर छत्रपती संभाजीनगरच्या स्मार्ट बससाठी ‘चलो ॲप’ 

By मुजीब देवणीकर | Updated: August 18, 2023 19:22 IST

९० बस विविध मार्गांवर धावत असून, प्रवाशांकडून मात्र अद्यापही अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही.

छत्रपती संभाजीनगर : कोट्यवधी रुपये खर्च करून स्मार्ट सिटी प्रशासनाने शहर बससेवा सुरू केली. ९० बस विविध मार्गांवर धावत असून, प्रवाशांकडून मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे स्मार्ट सिटीने मुंबईच्या बेस्ट बससेवेच्या धर्तीवर ‘चलो ॲप’ सुरू करण्याचा निर्णय घेतला.

मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या उपस्थितीत स्मार्ट सिटी कार्यालयात एक बैठक झाली. बैठकीत स्मार्ट शहर बससेवेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, यासाठी ‘चलो ॲप’ सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली. स्मार्ट सिटीच्या एका पथकाने मुंबई दौरा केला. बेस्ट बससेवेत ‘चलो ॲप’ची यंत्रणा आणि वापर याचे अवलोकन केले. प्रिया सिंग यांनी ‘चलो ॲप’बद्दल एक सादरीकरण केले. प्रशासकांनी काही सुधारणा सुचविल्या. बैठकीस स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ जोशी, व्यवस्थापक राम पवनीकर, विश्लेषक सागर इंगळे, प्रकल्प व्यवस्थापक फैज अली, ऋषिकेश इंगळे उपस्थित होते.

ॲपमध्ये काेणत्या सुविधा?‘चलो ॲप’मध्ये प्रवाशांना लाइव्ह बस ट्रॅकिंग, बसमध्ये जागेची उपलब्धता, चलो कार्ड मार्फत ‘टच ॲन्ड पे’ त्यात विविध सवलती मिळतील. या ॲपद्वारे बससेवेचा दर्जा वाढवून प्रवासी संख्या वाढविण्याचा उद्देश आहे. ॲप स्मार्ट बस प्रशासनाला व्यवस्थापन पॅनल उपलब्ध करून देईल, बसचे वेळापत्रक व अन्य बाबींचे नियोजन करणे अधिक सोपे जाईल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSmart Cityस्मार्ट सिटीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका