शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

खासदार जलील यांच्या निवडीला हायकोर्टात आव्हान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 18:58 IST

जलील यांची खासदारकी रद्द करण्याची विनंती खंडपीठाकडे करण्यात आली आहे

औरंगाबाद : एमआयएम- वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या निवडीला खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. याचिकाकर्त्याने जलील यांनी धर्माच्या नावावर मते मागितल्याचे म्हटले आहे. याचिकाकर्त्यांने  जलील यांची खासदारकी रद्द करण्याची विनंती केली आहे. 

औरंगाबाद लोकसभा मतदार संघात अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत  एमआयएम- वंचित बहुजन आघाडीच्या इम्तियाज जलील यांनी कमी मताधिक्याने बाजी मारली. यावेळी पराभूत झालेले बहुजन महापार्टीचे उमेदवार शेख नदीम शेख करीम यांनी या विजयाच्या विरोधात आज औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. याचिकेत जलील यांच्यासाठी धर्माच्या नावावर मते मागितल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. पुराव्यासाठी एमआयएमचे प्रमुख खासदार असुदुद्दिन ओवेसी यांच्या भाषणाची सीडी याचिकाकर्त्याने खंडपीठात दाखल केली आहे. याद्वारे याचिकाकर्त्यांने जलील यांची खासदारकी रद्द करण्याची विनंती खंडपीठाकडे केली आहे.

खासदार जलील यांच्या विजयाने एमआयएम पक्षाला ओवेसीनंतर हैद्राबाद बाहेर दुसरा खासदार मिळाला होता. यामुळे या याचिकेच्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. 

पहा लोकसभा निवडणुकीत विजयानंतर काय होती इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया 

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलlok sabhaलोकसभाAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठPoliticsराजकारणAurangabadऔरंगाबाद