शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

स्पोर्ट बाईकवर आले अन् पिस्तुल रोखत क्षणार्धात सव्वा लाख रुपये लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 18:22 IST

Robbery in Petrol Pump Aurangabad : कार्यालयाच्या दरवाजात पोहचताच अचानक एकाने कंबरेचे पिस्तुल काढत

ठळक मुद्देमाळीवाडा येथील हर्ष पेट्रोल पंपावरील घटना 

औरंगाबाद : माडीवाडाजवळील हर्ष पेट्रोल पंपवार गुरुवारी सकाळी ९ वाजून ३८ वाजता पिस्तुल रोखत १ लाख २६ हजार रुपये लुटल्याची थरारक घटना घडली. स्पोर्ट बाईकवर आलेल्या दोन तरुणांनी काही कळायच्या आत ही लुट केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा घटनाक्रम रेकॉर्ड झाला असून पोलीस लुटारूंचा शोध घेत आहेत. ( stopped a pistol and looted Rs 1 lack 26 thousand at Petrol Pump Near Maliwada )

हर्ष पेट्रोल पंपच्या कार्यालयात सकाळी कर्मचारी पैसे मोजत होते. या दरम्यान, स्पोर्ट बाईकवर आलेल्या दोघांनी पेट्रोल पंपावर मध्यभागी गाडी लावली. पंपाच्या कार्यालयाकडे शांतपणे चालत गेले. त्यांच्यावर कोणाचा संशय नव्हता. कार्यालयाच्या दरवाजात पोहचताच अचानक एकाने कंबरेचे पिस्तुल काढत आतील पैसे मोजणाऱ्या चार कर्मचाऱ्यांवर रोखले. तर दुसऱ्याने धारदार शस्त्र दाखवत जवळच्या पिशवीत पैसे टाकण्यास सांगितले. एकूण १ लाख २६ हजार रुपये घेऊन दोघे चोरटे शांतपणे त्यांच्या दुचाकीपर्यंत गेले. दुचाकीवर बसताच पेट्रोल पंपाला वळसा घालुन औरंगाबादच्या दिशेने पोबारा केला. या घटनेची माहिती समजताच पंपाचे मालक आशिष काळे, दिलीप चव्हाण आदींनी घटनास्थळी धाव घेतली. 

पोलीस आयुक्तालयात गोपनीय शाखेतील कागदपत्रांच्या शूटिंगचा प्रयत्न; एकजण ताब्यात

चोरीच्या आधी केली रेकी चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी पंपावर येत रेकी केली असल्याचे सिसिटिव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले आहे. सुरुवातीला येताना त्यांनी तोंडाला काहीही बांधलेले नव्हते. यावरून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :RobberyचोरीCrime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद