शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
3
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
4
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
5
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
6
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
7
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
8
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
10
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
11
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
12
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
14
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
15
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
16
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
17
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
18
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
19
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
20
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार

सेनेकडून पुन्हा बांधकाममंत्री लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 12:54 AM

जिल्ह्यातून बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील हे लक्ष्य होत असून, मागील काही दिवसांत त्यांना लक्ष्य करणा-या तीन घटना घडल्या आहेत. आ. हर्षवर्धन जाधव यांनी बांधकाम विभाग कन्नडमधील रस्ते करीत नसल्याचा आरोप केल्यानंतर सोमवारी राज्यमार्ग, जिल्हाप्रमुख मार्ग खड्डेमुक्त करण्याच्या मागणीसाठी कोकणवाडी ते अधीक्षक अभियंता कार्यालयापर्यंत निदर्शनांऐवजी छोटेखानी मोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्ह्यातून बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील हे लक्ष्य होत असून, मागील काही दिवसांत त्यांना लक्ष्य करणा-या तीन घटना घडल्या आहेत. आ. हर्षवर्धन जाधव यांनी बांधकाम विभाग कन्नडमधील रस्ते करीत नसल्याचा आरोप केल्यानंतर सोमवारी राज्यमार्ग, जिल्हाप्रमुख मार्ग खड्डेमुक्त करण्याच्या मागणीसाठी कोकणवाडी ते अधीक्षक अभियंता कार्यालयापर्यंत निदर्शनांऐवजी छोटेखानी मोर्चा काढण्यात आला. याव्यतिरिक्त आ. प्रशांत बंब यांनीदेखील बांधकाम विभागाच्या विरोधात मध्यंतरी एक पत्र काढले होते. या सगळ्या घटनांचा आढावा घेतल्यास बांधकाममंत्री लक्ष्य होत असल्याचे दिसते.महापौर नंदकुमार घोडेले, जि.प.अध्यक्षा देवयानी डोणगावकर, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, महानगर प्रमुख प्रदीप जैस्वाल, शहर प्रमुख बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, विजय वाघचौरे, अनिल पोलकर, सुशील खेडकर, गोपाल कुलकर्णी, राजेंद्र जंजाळ, विकास जैन, विजय सुबूकडे, रंजना कुलकर्णी यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्चात बांधकाम मंत्र्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांना निवेदन देऊन जिल्ह्यातील राज्य व प्रमुख मार्ग खड्डेमुक्त करण्याची मागणी करण्यात आली.