शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बँकेची परिक्षा देण्यासाठी आलेल्या पाथर्डीच्या तरुणाची निर्घृण हत्या; मारेकऱ्यांनी हात तोडून नेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 11:24 IST

Brutal murder in Aurangabad या युवकाचा एक हात कोपरापासून तोडलेला असून तो गायब आहे

औरंगाबाद: भारतीय रिझर्व्ह बॅंकेची लिपीक पदाची परिक्षा देण्यासाठी औरंगाबादला आलेल्या विकास देवीचंद चव्हाण (२३, ऱा. पाथर्डी, जि. अहमदनगर) या तरुणाला कब्रस्तानात नेउन त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. मारेकऱ्यांनी विकास चा एक  कोपरापासून एक हात धडावेगळाकरून सोबत नेला अथवा कुठेतरी फेकून दिला असे चित्र घटनास्थळी होते.  ही घटना शुक्रवारी सकाळी ७  वाजता उघडकीस आली . 

नगर जिल्ह्यातून रिझर्व्ह बँकेच्या परीक्षेसाठी विकास गुरुवारी रात्री औरंगाबादमध्ये आला होता. आज सकाळी महापालिका कार्यालयामागील कब्रस्तानातमध्ये त्याचा खून केलेल्या अवस्थेत प्रेत आढळुन आले. विशेष म्हणजे आज ८ वाजेच्या सुमारास या तरुणाची परीक्षा होती. या युवकाचा एक हात कोपरापासून तोडलेला असून तो गायब आहे. शिवाय त्याच्या गळा कापण्यात आला आणि छातीत चाकू खुपसण्यात आल्याचे समोर आले . आज सकाळी सिटीचौक पोलीस ठाण्याला अज्ञात व्यक्तीने फोन करून या घटनेची माहिती कळविली. माहिती  मिळताच पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, सहाय्यक आयुक्त  हनुमंत भापकर, पोलीस निरीक्षक, अविनाश आघाव , संभाजी पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली.

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी