शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

आईसोबत यात्रेसाठी आलेल्या मुलाचा गोदापात्रात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 19:47 IST

गोदावरीच्या घाटावर स्नान करण्यासाठी गेले असता घडली दुर्घटना

पैठण : आपेगाव ( ता. पैठण) येथील  यात्रेसाठी फुलविक्रेत्या आई सोबत आलेल्या १६ वर्षीय मुलाचा गोदावरी पात्रात बुडून मृत्यू झाला. महादेव जालिंदर दहिफळे वय १६  रा. मोहटा ता. पाथर्डी जिल्हा अहमदनगर असे या युवकाचे नाव आहे. दरम्यान मुलाच्या नातेवाईकांनी त्याचे शव अंत्यविधीसाठी मुळगावी नेले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. 

संत ज्ञानेश्वर महाराजांची जन्मभूमी  श्रीक्षेत्र आपेगाव येथे आज कार्तिकी काला यात्रा मोठ्या प्रमाणावर भरते. छोटे मोठे व्यापारी व पानफूलाची  विक्री करणारे देखील मोठ्या संख्येने बाहेर गावाहून आपेगाव येथे येतात.  महादेव  जालिंदर दहिफळे ( वय १६  रा. मोहटा ता. पाथर्डी जिल्हा अहमदनगर ) हा युवक  आपल्या आई व नातेवाईका सोबत आपेगाव येथे आला होता. मंदिराच्या लगत असलेल्या गोदावरीच्या घाटावर स्नान करण्यासाठी तो गेला परंतू बराच वेळ झाल्यानंतरही  तो परत आला नाही. यामुळे नातेवाईकांनी  शोधाशोध केली  असता गोदावरी  नदीच्या घाटावर  त्याचे कपडे आढळून आले. आपेगाव ग्रामस्थांच्या मदतीने त्याचा मृतदेह पाण्यातून शोधून बाहेर काढण्यात आला. सदर मुलाच्या आईने व नातेवाईकांनी शवविच्छेदन करण्यास नकार देऊन मृतदेह अंत्यविधीसाठी मुळ गावी घेऊन गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

टॅग्स :Deathमृत्यूgodavariगोदावरीAurangabadऔरंगाबाद