शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

लिफ्टच्या दरवाजात अडकून मुलाचा मृत्यू; इमारत मालक, लिफ्ट बसवणाऱ्यावर गुन्हा दाखल

By सुमित डोळे | Updated: June 13, 2023 19:38 IST

ही घटना इतकी भीषण होती की, यात मुलाचा अर्धा अधिक गळा कापला जाऊन जागीच मृत्यू झाला

छत्रपती संभाजीनगर :खेळता खेळता लिफ्ट मध्ये गेल्या नंतर दरवाजा अचानक सुरू झाल्याने १३ वर्षाच्या साकिब सिद्दीकी इरफान सिद्दीकी या चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. कटकट गेट परिसरात १४ मे रोजी रात्री साडेदहा वाजता हि घटना घडली होती. त्याप्रकरणात आता सदर लिफ्ट चारही बाजुने विनासंरक्षण असून जिना व लिफ्ट उघडी आहे. त्यामुळे याला इमारत मालक व लिफ्ट बसवणाऱ्यांना जबाबदार धरले असून त्यांच्यावर साकिब च्या मृत्यूस जबाबदार धरत जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हैद्राबादच्या कंपनीत बीम अभियंते असलेल्या मोहंमद इरफान सिद्दीकी (४२) पत्नी, मुलगी व मुलासह हैद्राबादला गेले होते. मोठा मुलगा साकिब अहेमदला त्यांनी त्या दरम्यान आज्जीकडे ठेवले होते. १४ मे रोजी साकिब रात्री साडेदहा वाजता अपार्टमेंट मध्ये खेळत असताना लिफ्टमध्ये गेला होता. मात्र, त्याच दरम्यान अचानक लिफ्ट अचानक सुरू झाली आणि बेसावध असलेल्या साकीबचा गळाच दरवाजात अडकला गेला. ही घटना इतकी भीषण होती की, यात साकिबचा अर्धा अधिक गळा कापला जाऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साकिबच्या वडिलांच्या तक्रारीवरुन याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. लिफ्टची पाहणी केली असता जीन्याच्या चारही बाजुला लिफ्टला कुठलेही संरक्षण नसून लिफ्ट उघडी आहे. ग्राऊंड फ्लोअर वर जेथे लिफ्ट समाप्त होते तेथे कोणत्याही प्रकारची स्प्रींग, शॉकअप बसवलेले नाही. या निष्काळजीपणाला इमारत मालक काजी सलीम मोहीयोद्दीन सिद्दीकी, ७१ व लिफ्ट बसवणारा हितेश मधुकांत लाडाणी, ४१, रा. गुजरात यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. निरीक्षक अशोक भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हारुन शेख याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद