शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल टॉवर्सच्या बॅटऱ्या चोरणारे दोघे अटकेत, ३४ बॅटऱ्यांसह कार जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 23:38 IST

विविध ठिकाणच्या मोबाईल टॉवर्सच्या बॅटºया चोरणाºया उत्तर प्रदेशातील दोन चोरट्यांना मुकुंदवाडी पोलिसांनी रामनगर येथे सोमवारी पकडले. त्यांच्याकडून चोरीच्या ३४ बॅटºया आणि चोरी करण्यासाठी वापरलेली कार जप्त करण्यात आली.

ठळक मुद्देमुकुंदवाडी पोलिसांची कामगिरी : बिडकीन आणि अंबड तालुक्यात चोरल्या बॅटºया, दोन्ही चोरटे उत्तर प्रदेशातील

औरंगाबाद : विविध ठिकाणच्या मोबाईल टॉवर्सच्या बॅटºया चोरणाºया उत्तर प्रदेशातील दोन चोरट्यांना मुकुंदवाडी पोलिसांनी रामनगर येथे सोमवारी पकडले. त्यांच्याकडून चोरीच्या ३४ बॅटºया आणि चोरी करण्यासाठी वापरलेली कार जप्त करण्यात आली.रिजवान शहानाजुदीन (२६) आणि जलालुदीन बिरबल (२२, रा. कामरुद्दीननगर, मढियाई, जि.मेरठ, उत्तर प्रदेश), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. मुकुंदवाडी पोलिसांनी सांगितले की, रामनगर येथील घरात भाड्याने राहणारे दोन जण कारमधून बॅटºया आणून घरात ठेवतात, अशी माहिती खबºयाने मुुकुंदवाडी पोलिसांना दिली. यानंतर पोलीस उपायुक्त राहुल खाडे, सहायक आयुक्त गुणाजी सावंत, पोलीस निरीक्षक यू.जी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल बांगर, उपनिरीक्षक अमोल म्हस्के, पोलीस क र्मचारी कैलास काड, असलम शेख, विजय चौधरी, प्रकाश सोनवणे, सोमकांत भालेराव, सुनील पवार, विकास गायकवाड, सुधाकर पाटील यांनी सोमवारी (दि. १५) दुपारी संशयिताच्या घरावर धाड टाकली. आरोपींची खोली बॅटºयांनी भरलेली दिसली. आरोपींच्या घरासमोर उभ्या कारमध्येही काही बॅटºया होत्या. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली तेव्हा ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. आम्ही जुन्या बॅटºया खरेदी करण्याचा व्यवसाय करतो, असे ते सांगू लागले. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली देत अंबड आणि बिडकीन परिसरातील मोबाईल टॉवर्सच्या बॅटºया चोरल्याचे सांगितले. आरोपींना अटक करून ३४ बॅटºया आणि कार असा सुमारे ३ लाख ५४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.आरोपी आंतरराज्यीय चोरअटकेतील दोन्ही बॅटरीचोर उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत. एका मोबाईल टॉवरला सुमारे पंधरा ते वीस बॅटºया असतात. ग्रामीण भागातील मोबाईल टॉवर्स जंगलात असतात. शिवाय या टॉवर्सच्या सुरक्षेसाठी मोबाईल कंपन्यांकडून विशेष काळजी घेतली जात नसल्याची संधी साधून चोरटे बॅटºया पळवितात. आरोपींविरोधात विविध राज्यांत गुन्हे दाखल असण्याची शक्यता अधिकाºयांनी वर्तविली.

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसCrime Newsगुन्हेगारी