शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बंडखोर संदीपान भुमरे यांच्या बॅनरला फासले काळे; कार्यालयाबाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 11:51 IST

गुवाहाटी येथे गेलेल्या आमदारांमध्ये औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील तब्बल ५ आमदारांचा समावेश आहे. त्यामुळे या आमदारांच्या घरांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.

औरंगाबाद : राज्याचे रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांच्या गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलाजवळ असलेल्या संपर्क कार्यालयाबाहेरील बॅनरला शुक्रवारी रात्री ११.३० वाजता दोन व्यक्तीनी काळे फासले. दरम्यान, आज सकाळपासून पोलिसांचा मोठा बंदोबस्त कार्य्लायाबाहेर तैनात करण्यात आला आहे. 

बंडखोरी करणाऱ्या आमदारांच्या घरावर, संपर्क कार्यालयांवर राज्यभरात आंदोलने, तोडफोड शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. शहरातील गारखेडा परिसरात मंत्री भुमरे यांचे विभागीय कार्यालय आहे. या कार्यालयाच्या बाहेर मोठे बॅनर लावलेले आहे. या बॅनरवरील मंत्री भुमरे यांच्याच छायाचित्राला रात्री ११.३० वाजता विना नंबरच्या दुचाकीने आलेल्या दोन तरुणांनी काळे फासले. तरुणांच्या तोंडाला रुमाल बांधलेला असल्यामुळे ओळखू आले नसल्याचे कार्यालयाच्या बाहेरील सुरक्षारक्षकाने सांगितले. या सुरक्षारक्षकाने काही वेळातच बॅनरवर टाकलेला काळा रंग पाण्याने धुऊन काढला.

पोलिसांची घटनास्थळी धावगुवाहाटी येथे गेलेल्या आमदारांमध्ये औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील तब्बल ५ आमदारांचा समावेश आहे. त्यामुळे या आमदारांच्या घरांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. कार्यालयाबाहेरही गस्त वाढविली आहे. मंत्री भुमरे यांच्या बॅनरला काळे फासल्याची माहिती समजल्यावर जवाहरनगरचे उपनिरीक्षक शिवाजी घोरपडे सहकाऱ्यांसह घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनेचा आढावा घेतला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSandeepan Bhoomraसंदीपान भुमरेShiv SenaशिवसेनाMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ