शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

मराठी माणूस एकवटला म्हणून भाजप घाबरला; इम्तियाज जलील यांची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2022 17:08 IST

'आता एक गुजराती नाही तर मराठी माणूस आमदार होईल याचा मला आनंद आहे'

औरंगाबाद: मराठी माणसाला कमजोर करण्याचे काम भाजपच्या अमित शहा यांच्याकडून सुरु आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत मराठी शक्ती एकवटल्याने भाजपने घाबरून माघार घेतली, अशी बोचरी टीका खासदार इम्तियाज जलील यांनी केली. गुजराती लोकांचे महाराष्ट्रातील वाढत्या वर्चस्ववाला हा एकप्रकारे हादरा आहे, असेही खा. जलील म्हणाले.  

अंधेरीतील पोटनिवडणुकीतून शेवटच्या क्षणी भाजपच्या उमेदवाराने माघार घेतली. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. शिंदे गटाकडून जागा घेऊन लढत असलेल्या मतदारसंघात भाजपच्या माघारीवरून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरून आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी देखील भाजपवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारासाठी संपूर्ण मराठी शक्ती एकवटली होती. आपले काय हाल होतील, पराभव दिसत असल्याने भाजपने ऐनवेळी माघार घेतली. तसेच आता एक गुजराती नाही तर मराठी माणूस आमदार होईल याचा मला आनंद आहे, असेही खा. जलील म्हणाले.

भाजप मुंबईसाठी ताकद लावणार मुंबई महापालिका ताब्यात घेण्याचे एकमेव उद्देश्य भाजपचे आहे. बीएमसी गेली तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपेल. यासाठी अमित शहा राज्यातील नेत्यांना आदेश देत असतात. भाजपचा अंधेरी निवडणुकीत पराभव झाला असता तर पुढे बीएमसी निवडणूक अधिक अवघड झाली असती.यासाठी नियोजन पूर्वक राज ठाकरे यांच्या माध्यमातून भाजपने हि खेळी केली, असा आरोपही खा.जलील यांनी केला. ते आज एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. 

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलBJPभाजपाAurangabadऔरंगाबादAndheriअंधेरी