शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद झेडपीत भाजप सदस्य एक दिवसासाठी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 19:23 IST

आज झालेल्या सर्वसाधारण सभेत परवानगी घेऊनच सदस्यांनी बोलावे, असा आदेश जि.प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांनी दिला असताना हा आदेश दुर्लक्षित करीत भाजप सदस्य सदस्य एल.जी. गायकवाड यांनी बोलणे सुरूच ठेवले.

औरंगाबाद : आज झालेल्या सर्वसाधारण सभेत परवानगी घेऊनच सदस्यांनी बोलावे, असा आदेश जि.प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांनी दिला असताना हा आदेश दुर्लक्षित करीत भाजप सदस्य सदस्य एल.जी. गायकवाड यांनी बोलणे सुरूच ठेवले. तसेच अध्यक्षांनी बसण्यास सांगताच चिडून त्यांनी, " अगोदर आपल्या पतीची लुडबूड थांबवा " असा थेट आरोप अध्यक्षांवर केला. त्यामुळे संतप्त झालेल्या अध्यक्षांनी गायकवाड यांचे सदस्यत्व तडकाफडकी एक दिवसासाठी निलंबित केले. 

आज बुधवारी जिल्हा परिषदेत अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा होती. दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा सुरू झाली. सुरुवातीला इतिवृत्ताच्या अनुपालनावर चर्चा सुरू झाली. तेव्हापासूनच भाजप सदस्यांनी सभागृहाला धारेवर धरले. यातच अद्यापही भाजपच्या ६ सदस्यांना विकासकामासाठी एक रुपयाही निधी दिलेला नाही, याचे सभागृहाला उत्तर द्यावे, असा आग्रह एल.जी. गायकवाड यांनी धरला. गायकवाड यांच्या आग्रहानुसार अर्थसभापती विलास भुमरे यांनी ३१ मार्चअखेरपर्यंत वंचित ६ सदस्यांना निधी देण्याचे आश्वासन दिले; परंतु भाजप सदस्य ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. 

आदेशाकडे केले दुर्लक्ष सभागृहात गोंधळ वाढत चालला असताना अध्यक्षांनी सदस्यांना आदेश केला, की एकेकाने बोलावे. यावर गायकवाड यांनी बोलणे सुरूच ठेवले. तेव्हा अध्यक्षांनी त्यांना बसण्यास सांगताच त्यांनी चिडून, " अगोदर आपल्या पतीची लुडबूड थांबवा व स्वत: निर्णय घ्या " असे म्हटले. हे वाक्य ऐकताच अध्यक्षांचा पारा अधिकच चढला व त्यांनी एल. जी. गायकवाड यांना एक दिवसासाठी निलंबित केले. 

टॅग्स :zpजिल्हा परिषदAurangabadऔरंगाबाद