शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

फुलंब्रीत चव्हाण अन् औताडेंमध्ये पहिल्या विजयासोबतच वारसा सिद्ध करणासाठी तुल्यबळ लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 16:48 IST

लोकसभा निवडणुकीतील विजयी लहर कायम असल्याचे दाखविण्याचे मोठे आव्हान काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे आणि खा. डॉ. कल्याण काळे यांच्यासमोर आहे.

- रऊफ शेखफुलंब्री : फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या निर्मितीनंतर विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी भाजपाने, तर गेल्या दोन निवडणुकांमधील पराभवाचा वचपा काढण्यासाठी काँग्रेसचे कंबर कसली आहे. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा राजकीय वारसा सिद्ध करणारी भाजपाच्या उमेदवार अनुराधा चव्हाण यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीतील विजयी लहर कायम असल्याचे दाखविण्याचे मोठे आव्हान काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे आणि खा. डॉ. कल्याण काळे यांच्यासमोर आहे. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणूक चर्चेची झाली आहे.

विलास औताडे यांच्या जमेच्या बाजू- महाविकास आघाडीमधील घटक पक्षांची एकजूट- वडील माजी आमदार केशवराव औताडे यांच्या जनसंपर्काचा फायदा- लोकसभा निवडणुकीत मतदारसंघात काँग्रेसला मिळालेली आघाडी- स्वच्छ प्रतिमा आणि दीर्घ राजकीय अनुभव

उणे बाजू- मतदारसंघाची भिस्त खासदार डॉ. कल्याण काळे यांच्यावरच- कार्यकर्त्यांपर्यंत उशिराने पोहचले- निर्णय घेण्यात लागणारा उशीर- प्रभावी निवडणूक यंत्रणेचा अभाव- स्वत:चा तगडा जनसंपर्क निर्माण करण्यात अपयश

उमेदवार अनुराधा चव्हाण यांच्या जमेच्या बाजू- सरकारने घोषणा केलेल्या विविध योजनांचा लाभ- महिला म्हणून मिळणारी सहानुभूती- निवडणुकीत पक्षाची प्रभावी यंत्रणा- जिल्हा परिषदेत व बाजार समितीत सभापतीपदी केलेल्या कामाचा अनुभव

उणे बाजू- जालना लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेली कमी मते- हरिभाऊ बागडे हे राज्यपाल झाल्याने त्यांचा नेटवर्कचा लाभ मिळविण्यात अपयश- पक्षांतर्गत नेत्यांची नाराजी कायम- महायुतीतील बंडखोरीमुळे प्रचारात दमछाक- भाजप सत्तेत असताना देवगिरी कारखाना सुरू करण्यात अपयश

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकphulambri-acफुलंब्री