शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय बौद्ध उद्योजकांची कोटीच्या कोटी उड्डाणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 03:01 IST

जागतिक परिषदेच्या माध्यमातून धम्म चळवळीला बळकटी दिली जात असतानाच बुद्धिस्ट एंटरप्रिनर्स असोसिएशनच्या माध्यमातून परिषदेसाठी येणाऱ्या तरुणाईला आर्थिक उन्नतीची दिशाही दाखविली जात आहे.

- विशाल सोनटक्केऔरंगाबाद : जागतिक परिषदेच्या माध्यमातून धम्म चळवळीला बळकटी दिली जात असतानाच बुद्धिस्ट एंटरप्रिनर्स असोसिएशनच्या माध्यमातून परिषदेसाठी येणाऱ्या तरुणाईला आर्थिक उन्नतीची दिशाही दाखविली जात आहे. बारा राज्यांतील साडेबारा हजार बौद्ध उद्योजकांना एकत्रित आणणाºया या असोसिएशनचे तब्बल ५५ उद्योजक परदेशात मालाची आयात- निर्यात करीत असून, यातील ४० जणांची वार्षिक उलाढाल दहा कोटीहून अधिक आहे. हे तरुण आता उद्योगांसाठी इच्छुक असणाऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.बौद्ध समाजाने शिक्षणासह इतर क्षेत्रात झेप घेतली असली तरी, अपुरे भांडवल आणि भक्कम पाठबळाअभावी उद्योग, व्यवसायात हा समाज अद्यापही मागे आहे. त्यामुळेच तरुणाईला उद्योगाकडे वळविण्यासाठी २०११ मध्ये रत्नदीप आणि स्विटी कांबळे या दाम्पत्याने बुद्धिस्ट एंटरप्रिनर्स आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज असोसिएशनची नागपूर येथे स्थापना केली. बौद्ध उद्योजकांना उद्योग उभारणीची माहिती देण्याबरोबरच एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा निर्णय याद्वारे घेण्यात आला. याबरोबरच उद्योजकांना एकमेकांशी जोडत त्यांच्यामध्ये माहिती आणि तंत्रज्ञानाचे आदान- प्रदान करणे आणि व्यावसायिक आत्मविश्वास वाढविण्याचे काम सुरू करण्यात आले.मालाचे मार्केटिंग आणि बाजारपेठेची माहिती देण्यात येऊ लागली. तसेच व्यवसायात उतरू इच्छिणाºया तरुणांना व्यवसायाच्या निवडीपासून कर्ज प्रकरण, विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात येऊ लागले. असोसिएशनच्या माध्यमातून उद्योग सुरू करणाºया तरुणांची एक फळीच राज्यभरात उभी राहिली. आज महाराष्ट्रासह बारा राज्यांतील साडेबारा हजार उद्योजक याद्वारे एकत्रित आले असून, येणा-या दिवसात राज्यातील प्रत्येक तालुक्यात बौद्ध उद्योजकांचे भक्कम जाळे उभारण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष रत्नदीप कांबळे यांनी सांगितले. 

टॅग्स :businessव्यवसायAurangabadऔरंगाबाद