शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Bharat Bandh : मोर्चा, ठिय्या आंदोलनाने मराठवाड्यात भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 16:15 IST

इंधन दरवाढी विरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला मराठवाड्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

औरंगाबाद : कॉंग्रेस पक्षाकडून इंधन दरवाढी विरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला मराठवाड्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बंदमध्ये कॉंग्रेससह विरोधी पक्षातील राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे, बसपा, सीपीएम आदी पक्षांनी सहभाग घेतला. व्यापाऱ्यांनी बाजारपेठा व पेट्रोल पंप बंद ठेवली. 

दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या इंधानाच्या दराविरोधात कॉंग्रेसकडून आज भारत बंद पुकारण्यात आला आहे. यात देशभरातून २१ पक्षाचा पाठिंबा मिळाला. मराठवाड्यात आज सकाळपासूनच आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत ठिकठिकाणी सरकार विरोधात जोरदार निदर्शने केली.  

औरंगाबाद : शहरात कॉंग्रेसने पेट्रोल पंपावर निदर्शने केली, तर मनसेने क्रांती चौका निदर्शने केली. यावेळी मनसे आंदोलकांनी वाहनधारकांना ड्रॉपने थेंब थेंब पेट्रोल वाटप करत इंधन दरवाढीचा निषेध केला. तसेच त्यांनी एक फोटो पॉइंटसुद्धा उभारला आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या छायाचित्रासह 'मोदी सेठ इंधन दरवाढीबद्दल धन्यवाद' असा मजकूर लिहण्यात आला आहे. येथे अनेकांनी सेल्फी काढली. 

फुलंब्री -

 

सोयगाव - 

बीड :

परळी -

गेवराई -येथे कडकडी बंद तसेच तालुक्यातील तलवाडा येथेही बंद पाळण्यात आला. बंदला मनसे ,स्वाभिमानी शेतकरी संघटनेने  पाठिंबा दिला.

जालना : पेट्रोल, डिझेलचे वाढलेले दर तसेच केंद्रासह राज्यातील भाजप सरकारच्या निषेधार्थ  काँग्रेसच्यावतीने  भारत बंद पुकारण्यात आला. या पार्श्वभूर्मीवर शहर काँग्रेच्यावतीने जिल्हाधिकार कार्यलयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधिका-यांना देण्यात आले.

हिंगोली :

औंढा - येथे भारत बंदला प्रतिसाद; बाजारपेठ स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आली. 

हिंगोली - 

परभणी :

गंगाखेड - शहरात काँग्रेसच्यावतीने धिक्कार मोर्चाला सुरुवात,मोर्च्यात घोडा,बैलगाडीसह गाढवांचाही सहभाग. 

लातूर : 

 

नांदेड  :

बिलोली - येथे आजच्या इंधन दरवाढी विरोधातील भारत बंदला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, बसप व सिपीएमचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

किनवट -

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदMarathwadaमराठवाडाFuel Hikeइंधन दरवाढ