शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

औरंगाबाद : शिवजयंतीदिनी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:05 AM

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यात शिवजयंती दिनी सकाळी ९ ते ९.३० वाजेदरम्यान शहरातील शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या पुतळ्यांवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी कळविले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यात शिवजयंती दिनी सकाळी ९ ते ९.३० वाजेदरम्यान शहरातील शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या पुतळ्यांवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी कळविले.शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला क्रांतीचौक येथे सायंकाळी ६ वाजता दिवे लावून, मशाली हातात घेऊन दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. सकाळी ९.३० वाजता ध्वजारोहणाने उत्सवाची सुरुवात होणार आहे. क्रांतीचौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येईल.याचवेळी टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराज, जयभवानीनगर चौक, पुंडलिकनगर, आविष्कार चौक, एन-७ सिडको आणि मुकुंदवाडी येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरही पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. ठरल्याप्रमाणे मनपाने सकाळी साडेनऊ वाजता पुतळ्याची उंची वाढविण्याकरिता भूमिपूजन केले, तर भूमिपूजनाचा कार्यक्रम होईल, नाही तर सायंकाळी ५ वाजता समितीतर्फे उद्घाटन करण्यात येईल. शिवजयंतीचा उत्सव प्रत्येक शिवप्रेमींनी विविध भागात साजरा करावा आणि मुख्य मिरवणुकीत सहभागी व्हावे, असे आवाहन विनोद पाटील यांनी केले.संस्थान गणपती येथून निघणार मुख्य मिरवणूकशहराचे ग्रामदैवत श्री संस्थान गणपती येथून मुख्य मिरवणुकीची सुरुवात सायंकाळी साडेचार वाजता होईल. यात घोडे, मावळे, तुळशीवृंदावन डोक्यावर घेऊन महिला, ढोल, लेझीम, झांज पथके, विविध सजीव, निर्जीव देखावे असतील.सायंकाळी ८ वाजता क्रांतीचौक येथे आतषबाजीचे आयोजन केले आहे.