शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Aurangabad: औरंगाबादेत भाजप-शिवसेना युतीने मारली बाजी, 14 पैकी 14 जागांवर विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2022 16:39 IST

Aurangabad : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणूकीत हरिभाऊ बागडे आणि अब्दुल सत्तार यांच्या गटाने 14 पैकी 14 जागा जिंकत युतीचा झेंडा फडकावला.

औरंगाबादःराज्यात भाजप आणि शिवसेना एकमेकांचे विरोधक असले तरी, औरंगाबाद जिल्ह्यात भाजप-शिवसेना(Shivsen-Bjp)  युतीने मोठा विजय मिळवला आहे. अख्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणूकीत शिवसेना-भाजप युतीने विजय मिळवत युतीचा झेंडा फडकावला आहे. 

14 जागांवर युतीचा विजयशिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी भाजपला सोबत घेऊन दूध संघावर युतीची सत्ता आणली आहे. औरंगाबाद तालुका मतदार संघातून संघाचे अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांच्या विरुद्ध काँग्रेसच्या सुरेश पठाडे यांचा अर्ज कायम राहिल्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. अखेर अब्दुल सत्तार आणि हरिभाऊ बागडे गटाने 14 पैकी 14 जागा जिंकल्या. दूध संघाच्या निवडणुकीत शंभर टक्के मतदान झाले होते.

शंभर टक्के मतदान120 कोटी रुपयांहून अधिकची वार्षिक उलाढाल असलेल्या औरंगाबाद जिल्हा दूध उत्पादक संघाची निवडणूक गेल्या वेळेप्रमाणे यावेळेसही बिनविरोध करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. सहा मतदान केंद्रावर शांततेत शंभर टक्के मतदान झाले होते. औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने सहकार क्षेत्रात जोरदार हालचालींना वेग आला होता. साऱ्या जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिले होते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAbdul Sattarअब्दुल सत्तारHaribhau Bagadeहरिभाऊ बागडेElectionनिवडणूक