शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद महापालिकेत हातगाड्या, टपऱ्यांना दररोज २० रुपये भाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 19:22 IST

पथविक्रेता धोरणास सर्वसाधारण सभेत मंजुरी

ठळक मुद्देशहरात तब्बल १० ते १२ हजार हातगाड्या असल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे.डोक्यावर टोपली घेऊन फिरणारे व्यावसायिक दररोज १० रुपये.

औरंगाबाद : शहरातील प्रमुख, अंतर्गत रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या वाहनधारकांकडून लवकरच मनपा पार्किंग शुल्क वसूल करणार आहे. त्याचप्रमाणे पथविक्रेता धोरण ठरविण्यात आले असून, शहरातील टपऱ्या, हातगाडीचालकांना दररोज २० रुपये याप्रमाणे महिन्याला ६०० रुपये भाडे द्यावे लागणार आहे. या निर्णयाला नुकतीच सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. 

केंद्र शासनाने पथविक्रेता धोरण जाहीर करण्यासाठी महापालिकेला २०१४ मध्ये आदेश दिले होते. हे धोरण ठरविण्यासाठी समिती नियुक्त करण्यासाठी महापालिकेला तब्बल चार वर्षे लागली. समिती स्थापन झाल्यानंतर शहरातील पथविक्रेत्यांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. त्यांची नोंदणी झाल्यानंतर प्रत्येकाला ओळखपत्र दिले जाणार आहे. दरम्यान पथविक्रेते, हातगाडीचालक, फिरत्या हातगाडीचालकांकडून महिन्याला पैसे वसूल करण्याचा प्रस्ताव मंगळवारी सर्वसाधारण सभेत प्रशासनातर्फे सादर करण्यात आला होता. महापालिकेने दर निश्चित केले असले तरी अंतिम निर्णय पथविक्रे ता समितीने घ्यावा, महापालिकेकडे पैसे वसूल करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ नसल्याने यासाठी खासगी एजन्सीची नियुक्ती करण्यात यावी, असे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांनी प्रस्ताव मंजूर केला. महापालिकेने वाहनांना पार्किंग शुल्क लावण्याचा निर्णय घेताच गुरुवारी व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळाने महापौरांची भेट घेऊन या निर्णयाला विरोध दर्शविला.

१२ हजार हातगाड्याशहरात तब्बल १० ते १२ हजार हातगाड्या असल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. अधिकृत बाजारासोबतच विविध ठिकाणी फळभाजी विक्रेते, मटन, मासळी, दैनंदिन आवश्यक वस्तू विक्री करणारे, धार्मिक साहित्याची हातगाड्यांवरून विक्री केली जाते. त्यांच्याकडून दररोज २० रुपये भाडे घेण्यात येणार आहे.

असे राहतील दर - स्थिर टपऱ्या, स्थिर हातगाड्या दररोज २० रुपये - फिरत्या हातगाड्या दररोज १५ रुपये - डोक्यावर टोपली घेऊन फिरणारे व्यावसायिक दररोज १० रुपये.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाTaxकर