शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद पालिका निवडणूक; सुप्रिम कोर्टात ९ मार्चला सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 06:15 IST

Aurangabad municipal elections : औरंगाबाद महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेत मंगळवारी पुढील तारीख ९ मार्च देण्यात आली आहे.

औरंगाबाद : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेत मंगळवारी पुढील तारीख ९ मार्च देण्यात आली आहे. याचिकेत एकूण आठ जणांना प्रतिवादी करण्यात आले आहे. त्यापैकी तीन जणांचे शपथपत्र न्यायालयासमोर सादर करण्यात आले आहे. उर्वरित पाच शपथपत्रे अद्यापपर्यंत प्राप्त झालेली नाहीत. त्यामुळे मार्च- एप्रिलमध्ये निवडणुका होतील, असा फक्त कयास लावण्यात येत होता. एप्रिल २०२० मध्ये पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. निवडणुकीसाठी सर्व प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाने पूर्ण केली होती. या प्रक्रियेला अगोदर खंडपीठात आव्हान देण्यात आले. नंतर सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. न्यायालयाने निवडणुकीची परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवा, असा आदेश दिला आहे.  मार्च-एप्रिलमध्ये निवडणूक अशक्यमागील महिन्यात राज्य शासनाच्या प्रतिनिधींकडून मार्च- एप्रिलमध्ये महापालिकेची निवडणूक होईल, असे संकेत दिले. न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांमुळे मार्च- एप्रिलमध्ये निवडणूक होण्याची शक्यता कमी आहे. कारण १२ एप्रिलपासून मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू होत आहे. महाविकास आघाडी सरकारमधील दोन घटक पक्ष एप्रिलमध्ये निवडणुका घेण्यास सहमती देण्याची शक्यता नाही.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादElectionनिवडणूकSupreme Courtसर्वोच्च न्यायालय