शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये समाजकंटकांनी मध्यरात्री कारच्या काचा फोडल्या;आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 13:36 IST

पुंडलिकनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एका औषधीदुकानासमोर उभी करून ठेवलेल्या कारच्या काचा अज्ञात समाजकंटकांनी फोडल्या.

औरंगाबाद: पुंडलिकनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एका औषधीदुकानासमोर उभी करून ठेवलेल्या कारच्या काचा अज्ञात समाजकंटकांनी फोडल्या. शुक्रवारी रात्री २ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. 

गाडीमालक प्रसाद अशोकचंद कुकुंलोळ(जैन)यांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री ते मित्रांसह भद्रा मारोती दर्शन घेऊन आले. रात्री दोन वाजेच्या सुमारास त्यांनी  घराजवळील औषधीदुकानासमोर त्यांची कार (क्रमांक एमएच-२०डीजे ७७७१)उभी करून  घरी गेले. त्यानंतर समाजकंटकांनी त्यांच्या कारच्या मागील आणि समोरच्या काचेवर लोखंडी टॉमीसारख्या वस्तूने हल्ला केला. यावेळी काचांचा चक्काचुर झाला. काचा फोडण्याच्या आवाजाने शेजारील नागरीक झोपेतून उठले. तोपर्यंत आरोपी तेथून पसार झाले. या घटनेची माहिती त्यांनी प्रसाद यांना दिली. त्यानंतर त्यांनी कारकडे येऊन पाहिले असता कारच्या काचा फोडण्यात आल्याचे त्यांना दिसले. याघटनेची माहिती त्यांना पुंडलिकनगर ठाण्याला दिली. याप्रकरणी रात्री त्यांनी अज्ञात समाजकंटकाविरोधात फिर्याद नोंदविली. पोहेकाँ वैष्णव तपास करीत आहे. 

समाजकंटक सीसीटिव्हीत कैदघटनास्थळाशेजारील एका मोबाईल शॉपीवर लावण्यात आलेल्या सीसीटिव्हीमध्ये समाजकंटक कैद झाला. तोंडाला रूमाल बांधून त्याने हे कृत्य केले. त्यानंतर एक जण अंधारात पुंडलिकनगरच्या गल्ली नंबर २मध्ये पळून जात असल्याचे दिसले. त्या सीसीटिव्हीच्या आधारे पोलीस संशयिताचा शोध घेत आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस