औरंगाबाद जिल्ह्याची रुग्णसंख्या २१ हजार पार; आज १०० बाधितांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 12:18 PM2020-08-25T12:18:13+5:302020-08-25T12:20:23+5:30

जिल्ह्याची एकुण संख्या २१,१७१ एवढी झाली आहे. 

Aurangabad district crosses 21,000 patients; An increase of 100 patients today | औरंगाबाद जिल्ह्याची रुग्णसंख्या २१ हजार पार; आज १०० बाधितांची वाढ

औरंगाबाद जिल्ह्याची रुग्णसंख्या २१ हजार पार; आज १०० बाधितांची वाढ

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यात आतापर्यंत १६,१५३ रूग्ण बरे झाले आहेतआतापर्यंत ६३८ जणांचा मृत्यू झालेला आहे.

 औरंगाबाद :  जिल्ह्यात मंगळवारी सकाळी १०० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकुण संख्या २१,१७१ एवढी झाली आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत १६,१५३ रूग्ण बरे झाले आहेत, तर ६३८ जणांचा मृत्यु झालेला आहे. सध्या ४३८० जणांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 
 
मनपा हद्दीतील रूग्ण
नाहिदनगर १, अन्य ३, एनआरएच हॉस्टेल परिसर १, घाटी परिसर २, पहाडसिंगपुरा १, पद्मपुरा २, दशमेशनगर १, संजयनगर मुकुंदवाडी १, अरिहंतनगर १, एन १३, हडको १, राधास्वामी कॉलनी ४, कोटला कॉलनी ३, नागेश्वरवाडी १, लघुवेतन कॉलनी १, एन ७ सिडको १ , शिवाजी नगर, सिडको २, मंजितनगर २, मयुर पार्क २, हर्सुल १,  नंदादिप सो. १, एन १२ हडको १, छावणी रुग्णालय २,  अजबनगर २, सिंधी कॉलनी १, आंबेडकरनगर २, अविष्कार कॉलनी १, अंगुरी बाग १, पवननगर हडको १, भावसिंगपुरा १, आयटीसी पार्क, पडेगाव ७, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी २, जाधवमंडी राजाबाजार २, हडको १, जयभवानी नगर १, मयुरपार्क, टिव्ही सेंटर १ सह्याद्री हिल्स, गारखेडा १, माजी सैनिक कॉलनी, पडेगांव १, साईनगर पडेगाव १.

ग्रामीण भागातील रूग्ण
वनगांव १,  पालेाद १, वडाळी, गंगापुर १, बिडकीन १, घायवत वस्ती पानगव्हान ३, म्हाडा कॉलनी बजाज नगर १, छत्रपतीनगर ,बजाजनगर १, सारा व्यंकटेश सो. बजाजनगर १, शनिदेवगाव वैजापुर २, शास्त्री नगर सिल्लोड २, बालाजीनगर सिल्लोड १, लिखाखेड, सिल्लोड १, शाहुनगर, सिल्लोड १, ग्रामीण पोलिस स्टेशन परिसर,  सिल्लोड २, शिवाजीनगर, सिल्लोड १,निल्लोड, सिल्लोड ३, तिलकनगर, सिल्लोड ३, पोलिस स्टेशन परिसर, वैजापुर २, स्वामी समर्थनगर, वैजापुर ५, स्टेशन रोड , वैजापुर १, काटेपिंपळगाव, वैजापुर १, संतोषीमाता मंदिर वैजापुर १, एसडीएच परिसर वैजापुर २,किशन कन्हैयानगर, मोहटादेवी परिसर १.

Web Title: Aurangabad district crosses 21,000 patients; An increase of 100 patients today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.