शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद : बुद्ध जयंती शोभायात्रेने वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 00:29 IST

बुद्ध जयंतीनिमित्त आज शहरात सकाळी आणि सायंकाळी अशा दोन शोभायात्रा काढण्यात आल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बुद्ध जयंतीनिमित्त आज शहरात सकाळी आणि सायंकाळी अशा दोन शोभायात्रा काढण्यात आल्या.सकाळी भडकलगेट येथून ही शोभायात्रा निघाली. भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वाखाली निघालेली ही शोभायात्रा सिद्धार्थ उद्यानात पोहोचली व तेथे भन्ते अश्वजित व भन्ते बुद्धरत्न यांच्या हस्ते दीक्षार्र्थींना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. तत्पूर्वी ध्वजारोहण करण्यात आले व दुपारी १ ते ५ यावेळेत धम्मदेसनेचा कार्यक्रम झाला. भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे-बौद्ध, किशोर जोहरे, विलास पठारे, एस. टी. काळे, डी. आर. सरदार, ज्ञानोबा घोडके, प्रमोद पवार यांनी या शोभायात्रेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.सायंकाळी अ. भा. भिक्खू संघाच्या नेतृत्वाखाली क्रांतीचौक येथून बुद्ध जयंतीची शोभायात्रा काढण्यात आली. महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते या शोभायात्रेचा प्रारंभ करण्यात आला. क्रांतीचौक, पैठणगेट, गुलमंडी, सिटीचौकमार्गे भडकलगेटवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ ही शोभायात्रा विसर्जित झाली. भारतीय बौद्ध महासभेनेही या शोभायात्रेत सहभाग घेतला. वाटेत नागसेन मित्रमंडळाने पाणी व केळी वाटप केली. श्रामणेर व पांढऱ्या गणवेशातील उपासक- उपासिकांनी शोभायात्रेत सहभाग घेतला. भदन्त विशुद्धानंद बोधी महाथेरो, भन्ते चंद्रबोधी, भन्ते सुगतबोधी आदींनी या शोभायात्रेचे नेतृत्व केले.काँग्रेस अनुसूचित जाती विभागकाँग्रेसच्या अनुसूचित विभागातर्फे सिद्धार्थ उद्यानात तथागतांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष बाबा तायडे, उत्तम दणके, सुनील साळवे, रॉबिन बत्तीसे, भिकाजी खोतकर, कृष्णा राऊत, अशोक चक्रे, अ‍ॅड. क्षितिज रोडे, माया बागूल, संजीवनी महापुरे, अलका चक्रे , शकुंतला साळवे, सुभाष पटेकर, राहुल भालेराव, सम्राट वानखेडे, भूषण गवई, अरुण नंदागवळी, प्रभाकर साळवे, अविनाश साळवे आदींची उपस्थिती होती.बोधीवृक्षांचे वाटपटीव्ही सेंटर चौकात सिडको- हडको डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव महासंघाच्या वतीने बोधीवृक्षांचे वाटप करण्यात आले. प्रा. राजेश पाटील व पंडित बोर्डे यांनी याकामी पुढाकार घेतला. यानिमित्त टीव्ही सेंटर चौकात भव्य बुद्धपीठ उभारण्यात आले होते. सकाळी तेथे उपासक-उपासिकांनी बुद्धवंदना म्हटली.

टॅग्स :Buddha Purnimaबुद्ध पौर्णिमाAurangabadऔरंगाबादSocialसामाजिक