शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारांनो लक्ष द्या! छत्रपती संभाजीनगर मनपात २२२ पदांची भरती; अर्ज भरण्यास मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 16:10 IST

१७ फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली.

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेत २२२ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी बुधवार, १८ मार्च रोजी अंतिम मुदत होती. अर्ज कमी प्रमाणात आल्याने ३१ मार्चपर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे.

१६ फेब्रुवारी रोजी मनपाने जाहिरात प्रसिद्ध केली होती. १७ फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली. मागील एक महिन्यात उमेदवारांकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मुदतवाढ देण्यात आली. या भरती प्रक्रियेत अग्निशमन विभागातील ११९ पदांचा समावेश आहे. यामध्ये उपअग्निशमन अधिकारी ४, अग्निशामक १०० आणि चालक - यंत्रचालक १५ पदांचा समावेश आहे. याशिवाय कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ३२, स्वच्छता निरीक्षक १२, रोखपाल १२, अनुरेखक ९, पशुधन पर्यवेक्षक ७, उद्यान सहायक ६, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक व अतिक्रमण निरीक्षक २४ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Job Alert! Aurangabad Municipal Corporation Extends Deadline for 222 Posts

Web Summary : Aurangabad Municipal Corporation's recruitment for 222 posts, including fire department roles, has been extended to March 31st due to low application numbers. This includes various positions from fire officers to junior engineers, offering diverse opportunities.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMunicipal Corporationनगर पालिका