शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 23:37 IST

शहरातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्यानंतर तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जिन्सी पोलिसांनी पुणे येथून पकडून आणले.

औरंगाबाद : शहरातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्यानंतर तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जिन्सी पोलिसांनी पुणे येथून पकडून आणले. पीडितेच्या तक्रारीवरून जिन्सी पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्कार, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार आणि अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविला.

फैसल खान असे आरोपीचे नाव आहे. फैसलने त्याच्या ओळखीच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून २७ एप्रिल रोजी राहत्या घरातून पळवून नेले होते. याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. सहायक पोलीस निरीक्षक शरद जोगदंड आणि कर्मचाऱ्यांनी तपास केला तेव्हा आरोपी आणि पीडिता हे पुणे येथे असल्याचे त्यांना समजले.

यानंतर पोलिसांनी पुणे येथून आरोपीला पकडले आणि त्याच्या ताब्यातून पीडितेची सुटका केली. पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदविला असता आरोपीने तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले. यामुळे अपहरणाच्या गुन्ह्यात अ‍ॅट्रॉसिटी आणि बाललैंगिक अत्याचार, बलात्काराचे कलम वाढवून या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त गुणाजी सावंत यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्यामसुंदर वसूरकर यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद