शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

घृष्णेश्वर मंदिरात नियोजनाचा फज्जा उडाला; दर्शनरांगेत भाविकांत वाद होऊन हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 15:00 IST

भाविकांच्या हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे

- सुनील घोडके खुलताबाद: बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाल्याने सकाळी ८:३० वाजता मुख्यगेट जवळ तीन भाविकांत तु- तु मै- मै होऊन थेट हाणामारी झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली असून हा नेमका प्रकार विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दर्शन दौ-यात झाल्याने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणावरून थेट ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ विनयकुमार राठोड यांना फोनवरून सुनावले आहेत. 

सकाळी ८:३० विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सहकुटुंब वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले होते. तेव्हा गेटवरच तीन भाविकांत रांगेत मागेपुढे जाण्यावरून हाणामारी सुरू झाली. तिघांनी एकमेकांना चापटबुक्यांनी मारहाण केली. दरम्यान, श्री घृष्णेश्वर मंदीर देवस्थान कार्यालयात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणावरून पोलीस अधीक्षक डॉ विनयकुमार राठोड यांना फोन लावला. महाशिवरात्रीला मोठी गर्दी असतांना या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी तसेच महसूलचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहायला हवे होते. परंतु, वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याने असले प्रकार होत असल्याची नाराजी व्यक्त केली, त्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंदीर देवस्थानच्या विश्वस्तांशी चर्चा केली. दरम्यान हाणामारीचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने प्रशासनाचा नियोजनशुन्य कारभार चव्हाट्यावर आला आहे.

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्रीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर