शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींना ‘सारथी’ लागू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 00:05 IST

मराठा व कुणबी समाजासाठी लागू करण्यात येत असलेली सारथी योजना आधी ओबीसींना लागू करा, अशी आग्रही मागणी आज येथे आमदार हरिभाऊ राठोड यांनी केली.

ठळक मुद्देहरिभाऊ राठोड : ओबीसी जनगणना परिषदेत एकमुखी मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठा व कुणबी समाजासाठी लागू करण्यात येत असलेली सारथी योजना आधी ओबीसींना लागू करा, अशी आग्रही मागणी आज येथे आमदार हरिभाऊ राठोड यांनी केली. ते जगद्गुरू तुकाराम महाराज नाट्यगृहात ओबीसी जनगणना परिषदेचे उद्घाटन करताना बोलत होते.महापौर नंदकुमार घोडेले, आमदार अतुल सावे, स्वागताध्यक्ष प्रल्हाद राठोड, परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब सानप, ईश्वर बाळबुधे, डॉ. ज्ञानेश्वर गोरे, शांताराम गाडेकर, माजी महापौर बापू घडमोडे, विलास काळे, माया गोरे, सुनीता काळे, नगरसेविका कीर्ती शिंदे, मनोज घोडके, डॉ. पी. बी. कुंभार, विवेकानंद सुतार, भास्कर सरोदे, अरुण सरोदे, रविराज बडे, माजी आमदार भाऊ थोरात आदींची विचारपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.आ. राठोड म्हणाले ओबीसींची परिस्थिती वाईट असतानाही शासन त्यांच्यासाठी काही करायला तयार नाही. मराठा- कुणबींसाठी जी सारथी योजना लागू होणार आहे, ती आधी ओबीसींसाठी लागू झाली पाहिजे.या परिषदेत विविध ठराव संमत करण्यात आले. ते असे : ओबीसींची जातीनिहाय जनगणना जाहीर करा, फुले दाम्पत्यास भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करा, लोकसंख्येच्या प्रमाणात घटनात्मक आरक्षण द्या, लोकसभा व विधानसभांसाठी ओबीसींचे स्वतंत्र मतदारसंघ स्थापन करा, ओबीसी समाजासही अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण द्या, शिक्षणाचे राष्टÑीयीकरण करा, शंकरराव लिंगे व सुषमा अंधारे यांच्या हल्लेखोरांना कठोर शिक्षा द्या, भटके, विमुक्त, अल्पसंख्याकांना सुरक्षा तथा नागरी हक्क प्रदान करा, मंडल आयोगाची शंभर टक्के अंमलबजावणी करा, मुस्लिम समाजासाठी रंगनाथन व सच्चर आयोगाच्या सर्व शिफारशी त्वरित लागू करा, खाजगी क्षेत्राचे एससी, एसटी व ओबीसींसाठी आरक्षण लागू करा.समता जलकुंभगेल्या ११ एप्रिलपासून आ. हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली ही संविधानिक यात्रा सुरू आहे. भिडेवाड्यापासून या यात्रेचा प्रारंभ झाला. भिडेवाड्यातील पाणी असलेला समता जलकुंभ हे या यात्रेचे एक वेगळे वैशिष्ट्य होय. आजही हा जलकुंभ विचारपीठावर ठेवण्यात आला होता.

टॅग्स :SocialसामाजिकAurangabadऔरंगाबाद