शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

ॲनिमेशनमध्ये हातखंडा, पण संगत चुकली; गुन्हेगार मित्रांमुळे बनला सराईत बाईक चोर

By सुमित डोळे | Updated: September 7, 2023 19:53 IST

सिडको पोलिसांनी दुचाकी चोर अटकेत, तीन दुचाकी जप्त

छत्रपती संभाजीनगर : ॲनिमेशनचा कोर्स करुन उत्तमप्रकारे बांधकामक्षेत्रासाठी डिजाईनचे काम करणारा तरुण संतोष अशोक सुरसे (३४, रा. सारा परिवर्तन, हर्सूल) गुन्हेगारीकडे वळला. मित्र, दारुच्या आहारी जाऊन नंतर त्याने थेट दुचाकी चोरी सुरू केली. सिडको पोलिसांनी दुचाकी चोरीचा शोध घेत असताना तो बुधवारी रंगेहाथ सापडला.

सिल्लोडचे साईनाथ खेळवणे यांची २६ ऑगस्ट रेाजी सकाळी सहा वाजता शरद टि पॉईंट येथील देवगिरी बँकेसमोरुन दुचाकी चोरीला गेली होती. त्या शिवाय, शिवाजी गाडेकर यांची देखील त्याच जागेवरुन दुचाकी चोरीला गेली. सिडको पोलिस ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे यांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक अमोल म्हस्के, कृष्णा घायाळ यांनी याप्रकरणी तपास सुरू केला. त्याच दरम्यान त्यांना एक तरुण सातत्याने विनाक्रमांकाच्या वेगवेगळ्या दुचाकी वापरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी जाधववाडीच्या मैदानावर त्याच्यासाठी सापळा रचला होता. तो येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने चोरलेल्या तीन दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या.

ॲनिमेशनमध्ये हातखंडा, पण संगत चुकलीसंतोष सुशिक्षित असून ॲनिमेशनचे कोर्स केले आहे. त्याच्याकडे बांधकाम क्षेत्रातील अनेक कामे असतात. मात्र, चुकीची संगत, व्यसनामुळे तो गुन्हेगारीकडे वळला. चोरीच्या दुचाकी घरी घेऊन जाता येत नव्हत्या म्हणून एन-११ च्या बाळासाहेब उद्यानाजवळ ते दुचाकी उभी करत होते. यापूर्वी त्याने चोरीच्या काही दुचाकी विकल्याची कबुली दिली. ही कारवाई अंमलदार सुभाष शेवाळे, मंगेश पवार, लालखान पठाण, विशाल सोनवणे, अमोल अंभोरे यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद