शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

छ. संभाजीनगर मनपा स्थायी समितीच्या चाव्या अनिल मकरीयेंकडे; निवडणुकीत दणदणीत विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 17:50 IST

विकासाचा निर्धार! छत्रपती संभाजीनगराचे आर्थिक नियोजन आता अनिल मकरीये यांच्या हाती.

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक अनिल मकरीये यांची निवड झाली आहे. शहराचे नामकरण झाल्यानंतरचे ते 'पहिले' स्थायी समिती सभापती ठरले आहेत. गुरुवारी झालेल्या निवडणुकीत त्यांनी १० मते मिळवत एमआयएमच्या उमेदवाराचा पराभव केला.

१६ सदस्यीय स्थायी समितीत भाजप आणि शिंदेसेनेचे बहुमत असल्याने मकरीये यांची निवड निश्चित मानली जात होती. प्रत्यक्ष मतदानात मकरीये यांना १० मते मिळाली, तर एमआयएमचे उमेदवार खान अब्दुल मतीन यांना केवळ ४ मते पडली. महाविकास आघाडीच्या इतर सदस्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष होते, मात्र मकरीये यांनी स्पष्ट बहुमताने विजय मिळवला.

अनिल मकरीये हे राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. त्यांच्या निवडीमुळे भाजपचा महानगरपालिकेवरील आणि शहरावरील प्रभाव अधिक गडद झाला आहे. यावेळी महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यासह महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

पारदर्शक आर्थिक नियोजनाचा निर्धारनिवडीनंतर बोलताना अनिल मकरीये म्हणाले, "शहराचे छत्रपती संभाजीनगर नामकरण झाल्यानंतर पहिला सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळणे हा माझा बहुमान आहे. शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेले आर्थिक नियोजन आम्ही पारदर्शकतेने करू. स्मार्ट शहर म्हणून हे शहर जगात ओळखले जाईल, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."

स्थायी समितीत पक्षीय बलालबभाजप- कमलाबाई नरोटे, राजगौरव वानखेडे, सुरेंद्र कुलकर्णी, रवी कावडे, अनिल मकरिये, अर्चना नीळकंट, माधुरी अदवंत, अप्पासाहेब हिवाळेएमआयएम - खान अब्दुल मतीन, मेराज खान, पठाण मजहर, खान अल्मास खानमशिंदेसेना- श्वेता त्रिवेदी, राजू राजपूतउद्धवसेना- सचिन खैरेवंचित - अमित भुईगळ

English
हिंदी सारांश
Web Title : Chhatrapati Sambhajinagar to Change; Anil Makariye Head of Standing Committee

Web Summary : Anil Makariye elected Chhatrapati Sambhajinagar's Standing Committee Chairman. Representing BJP, he secured victory with 10 votes. Makariye, a close aide to Minister Atul Save, pledges transparent economic planning for the city's development into a smart city.
टॅग्स :Municipal Corporationनगर पालिकाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर