शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

घाटी रुग्णालयात ‘अँजिओग्राफी’ सुरू; पण ‘अँजिओप्लास्टी’ला मुहूर्त मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 19:26 IST

ही सुविधा सुरू करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रयत्न केले जात असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात तब्बल ३ वर्षांनंतर ऑगस्टपासून ‘अँजिओग्राफी’ला सुरुवात झाली. मात्र, ‘अँजिओप्लास्टी’ला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे ‘ब्लाॅकेज’चे निदान झाल्यानंतर हृदयरोगाच्या रुग्णांना अँजिओप्लास्टी करण्यासाठी घाटीतून खासगी रुग्णालय गाठण्याचीच वेळ येत आहे.

घाटीत केंद्र आणि राज्य सरकारच्या १५० कोटी रुपयांच्या निधीतून उभे राहिलेल्या सुपर स्पेशालिटी ब्लाॅकमध्ये कॅथलॅब उभारण्यात आली, परंतु दोन वर्षे कोरोना, त्यानंतर मनुष्यबळाअभावी अँजिओग्राफी,‘अँजिओप्लास्टी’ची सुविधा सुरू होण्यासाठी नुसती प्रतीक्षाच करावी लागली. अखेर बहुप्रतीक्षित ‘ॲँजिओग्राफी’ची सुविधेला १७ ऑगस्टपासून सुरुवात झाली. या सुविधेमुळे हृदयविकाराच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला. ही सुविधा सुरू झाल्यानंतर लवकरच ‘अँजिओप्लास्टी’ची सुविधा सुरू केली जाईल, असे घाटी प्रशासनातर्फे सांगण्यात आले, मात्र अद्यापही त्याला सुरुवात झालेली नाही. ही सुविधा सुरू करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रयत्न केले जात असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.

दीड महिन्यात २२ अँजिओग्राफीघाटीतील सुपर स्पेशालिटी ब्लाॅकमध्ये गेल्या दीड महिन्यांत २२ रुग्णांच्याय अँजिओग्राफी करण्यात आल्या आहेत. हृदयविकारात बंद असलेली रक्तवाहिनी ‘अँजिओप्लास्टी’ करून उघडता येते. जितक्या लवकर रक्तवाहिनी उघडली तितक्या लवकर हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा सुरळीत होतो. त्यामुळे हृदयाचे स्नायू पूर्ववत काम करू लागतात आणि पर्यायाने हृदयाची कार्यक्षमता (पंपिंग) चांगली राहते. ही सुविधा घाटीत कधी सुरू होते, याकडे रुग्णांचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी