आळंदमध्ये अखंड हरिनाम सप्ताहास आजपासून सुरुवात

By | Published: November 28, 2020 04:17 AM2020-11-28T04:17:01+5:302020-11-28T04:17:01+5:30

अखंड हरिनाम सप्ताहाचे हे २० वे वर्ष आहे. या कार्यक्रमांतर्गत दररोज सकाळी ४ ते ६ वाजेदरम्यान काकडा भजन, ९ ...

Akhand Harinam week in Aland starts from today | आळंदमध्ये अखंड हरिनाम सप्ताहास आजपासून सुरुवात

आळंदमध्ये अखंड हरिनाम सप्ताहास आजपासून सुरुवात

googlenewsNext

अखंड हरिनाम सप्ताहाचे हे २० वे वर्ष आहे. या कार्यक्रमांतर्गत दररोज सकाळी ४ ते ६ वाजेदरम्यान काकडा भजन, ९ ते १० वाजता गाथा भजन, दुपारी ११ ते ४ दरम्यान भागवत कथा, सायंकाळी ६ ते ८ वाजेदरम्यान हरिपाठ असे कार्यक्रम राहणार आहेत. शनिवारी मीराताई खरात, रविवारी शिवानंद महाराज, सोमवारी दत्तू महाराज, मंगळवारी राधाताई बोलाने, बुधवारी गणेश बापू शेलगावकर, गुरुवारी कृष्णगिरी महाराज, शुक्रवारी रवींद्र महाराज व शनिवारी संतोष महाराज आढावणे यांचे कीर्तन होणार असून महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होणार आहे.

Web Title: Akhand Harinam week in Aland starts from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.