शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव: नागराज मंजुळेंच्या हस्ते आज उद्घाटन, ५५ फिल्म्स प्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 13:51 IST

महोत्सवाच्या पाच दिवसांच्या कालावधीत चित्रपट प्रदर्शनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन

औरंगाबाद:- जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोंचविणाऱ्या  ८ व्या  अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन सोहळा आज सायंकाळी ६ वाजता आयनॉक्स प्रोझोन, स्क्रिन क्र. ४ येथे आयोजित करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलचे उद्घाटन प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते होणार आहे. या उद्घाटनप्रसंगी सुचना व प्रसारण मंत्रालय भारत सरकारचे प्रधान सचिव अपुर्व चंद्रा (आय.ए.एस.) प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणार आहेत. 

त्याचप्रमाणे फेस्टिव्हलच्या  उद्घाटनप्रसंगी सांस्कृतिक कार्यविभाग महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव विकास खरगे, सांस्कृतिक कार्य संचालक बिभिषण चवरे, औरंगाबाद शहराचे पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक औरंगाबाद परिक्षेत्र के.एम. प्रसन्ना, प्रसिध्द अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, प्रसिध्द अभिनेत्री श्वेता बसू प्रसाद, चित्रपट दिग्दर्शक प्रतिमा जोशी, अभिनेता पुष्कर जोग, मनजीत प्राईड ग्रुपचे नितीन बगाडिया आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

ओपनिंग फिल्म:महोत्सवाच्या पाच दिवसांच्या कालावधीत चित्रपट प्रदर्शनासह विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे. फेस्टिव्हलच्या ओपनिंगला 'आय हॅव इलेक्ट्रिक ड्रीम्स' चित्रपट दाखवला जाणार आहे.  हा 2022 सालचा स्पॅनिश भाषेतील कमिंग-ऑफ-एज, व्हॅलेंटीना मॉरेल दिग्दर्शित ड्रामा चित्रपट असून  ज्यामध्ये रेनाल्डो अमीन गुटिएरेझ, डॅनिएला मारिन नॅवारो, व्हिव्हियन रॉड्रिग्ज आणि अॅड्रियाना कॅस्ट्रो गार्सिया यांच्या भूमिका आहेत. ग्रेगोइर डेबैली आणि बेनोइट रोलँड यांनी निर्मित केलेला हा चित्रपट कोस्टा रिका, बेल्जियम आणि फ्रान्सची सहनिर्मिती आहे. 

जगभरातील ५५ फिल्म्सचे होणार प्रदर्शनयासह दि. ११ ते १५ जानेवारी २०२३ महोत्सवात जगभरातील ५५ फिल्म्सचे होणार प्रदर्शन आहे. तसेच यंदाचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार प्रसिध्द दिग्दर्शक व चित्रपट अभ्यासक अरूण खोपकर (मुंबई) यांना त्यांच्या भारतीय सिनेमातील अतुल्य योगदानाबद्दल  प्रदान करण्यात येणार आहे. फेस्टिव्हलचा समारोप सोहळा रविवार, दि. १५ जानेवारी २०२३ रोजी सायं. ७ वाजता आयनॉक्स प्रोझोन मॉल येथे संपन्न  होणार आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcinemaसिनेमा