शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षण मागणीसाठी पैठणमध्ये बाेंबाबोंब आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 16:22 IST

मराठा समाज आरक्षणासाठी पैठण शहरात सोमवार दि. २१ रोजी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मराठा समाजातील तरूण- तरूणींचा सहभागही लक्षवेधी ठरला.

औरंगाबाद : मराठा समाज आरक्षणासाठी पैठण शहरात सोमवार दि. २१ रोजी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. आरक्षणासहीत मराठा समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांना  देण्यात आले आहे.

पैठण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापुतळ्या समोर पैठण तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने हजेरी लावत समाज बांधवांनी आरक्षणासंबंधीच्या तीव्र भावना व्यक्त केल्या. जवळपास दोन तास सुरू असलेल्या घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला.पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख, तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्विकारले. या आंदोलनात मराठा समाजातील तरूण- तरूणींचा सहभागही लक्षवेधी ठरला.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणreservationआरक्षणagitationआंदोलन