शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात लालपरीची वाहतूक ठप्प, खाजगी वाहतुकीचे दर दुप्पट

By संतोष हिरेमठ | Updated: September 2, 2023 12:08 IST

छत्रपती संभाजीनगर शहरातील मध्यवर्ती आणि सिडको बसस्थानकातील वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील  सोयगाव आगार, सिल्लोड आगार व कन्नड आगाराची वाहतूक काही प्रमाणात सुरू आहे. तर इतर सर्व आगाराची वाहतूक ही पोलिसांच्या सूचनेनुसार बंद आहे, अशी माहिती विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी दिली.

शहरातील मध्यवर्ती आणि सिडको बसस्थानकातील वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे शहरातून विविध शहरात जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. मध्यवर्ती बसस्थानकात पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी आहे. बस कधी सुटणार, अशी विचारणा प्रवाशांकडून होत होते आहे. पोलिसांच्या सुचनेनंतरच बससेवा सुरळीत होईल, असे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, बाहेरच्या जिल्ह्यातील चालक- वाहक बस वाहतूक बंद असल्याने आगारात आहेत. त्यांच्या जेवणाची व्यवस्था स्थानिक अधिकारी- कर्मचाऱ्यांनी केली. 

खाजगी वाहतूकदारांची मनमानीसुरक्षेच्या दृष्टीने बस वाहतूक बंद आहे. बस वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशी खोळंबले आहेत. यातच खाजगी वाहतुकदारांनी मनमानीकरत प्रचंड भाडेवाढ केली आहे. पुण्यासाठी ५०० रुपये तर पैठणसाठी १५० रुपये दर खाजगी वाहतूकदार आकारत असल्याची माहिती आहे.

हिरकणी बस जाळलीमध्यवर्ती बसस्थानकात शुक्रवारी रात्री एक हिरकणी बस जळल्याची घटना घडली.  आग नेकमी कशी लागकी, हे कळू शकले नाही.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालनाstate transportएसटीAurangabadऔरंगाबाद