शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
3
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
4
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
5
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
6
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
7
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
8
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
9
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
10
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
11
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
12
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
13
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
14
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
15
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
16
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
17
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
18
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
19
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
20
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

अखेर कृषी कार्यालयाचे शासकीय जागेत स्थलांतर

By admin | Updated: September 5, 2014 00:54 IST

प्रकाश मिरगे , जाफराबाद अनेक वर्षांपासून भाडेत्वावर घेतलेल्या खाजगी इमारतीत असलेल्या कृषी कार्यालयाचे अखेर शासकीय जागेवर स्थलांतर करण्यात आले.

प्रकाश मिरगे , जाफराबादअनेक वर्षांपासून भाडेत्वावर घेतलेल्या खाजगी इमारतीत असलेल्या कृषी कार्यालयाचे अखेर शासकीय जागेवर स्थलांतर करण्यात आले. किरायाच्या इमारतीत शासकीय कार्यालय असल्याबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. त्याची दखल घेवून जुन्या तहसील कार्यालयाच्या इमारतीत ३ सप्टेंबर पासून हे कृषी कार्यालय स्थलांतरित झाले आहे.तहसील कार्यालयाचे नवीन इमारतीत स्थलांतर झाल्याने या कार्यालयाची जूनी इमारत रिकामी होती. त्या जागेत शेतकऱ्यांच्या सोयीसाठी कृषी कार्यालयाचे स्थलांतर करावे अशी मागणी शेतकऱ्यांतून होत होती. ती पूर्ण झाली आहे. यामुळे हे कार्यालय शेतकऱ्यांसह अधिकाऱ्यांनाही सोयीचे झाले आहे. जाफराबाद मंडळ कार्यालय देखील याच ठिकाणी आहे. कृषी कार्यालयाच्या स्थलांतरामुळे कृषी विभागाचे खाजगी इमारतीचे सुमारे २ लाखांचे भाडे वाचणार आहे. दरम्यान, अद्यापही पोस्ट आॅफिस, सहाय्यक दुय्यम निबंधक या सारखी कार्यालये खाजगी जागेतच आहे. त्यांचेही याचप्रमाणे सोयीच्या ठिकाणी स्थलांतर करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.जाफराबादेत काही महत्वाची कार्यालय खाजगी इमारतीत अडगळीला आहेत. पैकी कृषी कार्यालयाचे स्थलांतर झाले. अद्यापही पोस्ट आॅफिस, सहाय्यक दुय्यम निबंधक या सारखे कार्यालये खाजगी जागेतच आहे. त्यांचेही याच पद्धतीने सोयीच्या ठिकाणी स्थलांतर करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.